Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

How To Make Raw Banana Chivda
Raw Banana Chivda: मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी बनवा ‘कच्चा केळींचा चिवडा’ ; चटपटीत अन् पौष्टिक पदार्थ कसा बनवायचा? साहित्य, कृती लिहून घ्या

Raw Banana Chivda: शाळा असो किंवा ऑफिस मधल्यावेळत भूक लागल्यावर किंवा चहाबरोबर खाण्यासाठी काहीतरी कुरकुरीत पदार्थ असावा असं प्रत्येकाला वाटते…

Make creamy corn chaat in just 10 minutes
फक्त १० मिनिटांमध्ये बनवा क्रीमी कॉर्न चाट; नोट करा साहित्य आणि कृती

Creamy Corn Chaat: आज आम्ही तुम्हाला क्रीमी कॉर्न चाट कसे बनवायचे हे सांगणार आहोत. जाणून घ्या साहित्य आणि कृती…

Palak fry Bhaji Recipe How To Make Palak Bhaji Indian Food Recipe
Palak Recipe: अनोख्या पध्दतीने ‘पालक फ्राय’ कशी करावी? ही घ्या सोपी रेसिपी

लुसलुशीत हिरवीगार पालकाच्या हिरव्या पानांमध्येही जास्तीत जास्त पोषणघटक आपोआप तयार होत असतात. इतर हिरव्या पालेभाज्यांच्या तुलनेत पालक भाजी ही निवडायला…

A power packed Anjeer Milkshake shake that is full of nutrients good health and great for when you want instant energy on the go
Anjeer Milkshake: फक्त ‘या’ ड्रायफ्रूटचं प्या मिल्क शेक; भरपूर कॅल्शियमसह या गोष्टीही शरीराला मिळतील; पाहा सोपी रेसिपी अन् डॉक्टरांचा सल्ला

Anjeer Milkshake: तुम्हाला त्वरित ऊर्जा हवी असेल, तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर तुमच्यासाठी कन्टेन्ट क्रिएटरने अतिशय सोपी, सुपर हेल्दी…

How To Make Leftover Rice Recipe
Leftover Rice Recipe: १० मिनिटांत करा रात्री उरलेल्या भाताचा हा टेस्टी पदार्थ; साहित्य, कृती लगेच नोट करून घ्या

Leftover Rice Recipe: रात्री उरलेल्या भाताचा नेहमीच फोडणीचा भात करण्यापेक्षा काही तरी नवीन पदार्थ बनवून पाहा…

Vidarabh Special Recipe Vidarabh Style dal bhaji Recipe In Marathi
विदर्भातील पारंपरिक चमचमीत डाळ भाजी; नक्की ट्राय करा ही सोपी मराठी रेसिपी

डाळ भाजी ही अस्सल विदर्भातील पारंपरिक भाजी आहे. प्रत्येक समारंभात मानाचे स्थान पटकवलेल्या या भाजीला शतकांची परंपरा आहे. चला तर…

Cheesy Sandwich Bites Recipe
Cheesy Sandwich Bites Recipe: पावसाळ्यात काहीतरी चटपटीत खावसं वाटतंय? मग बनवा ‘चीजी सॅंडविच बाईट्स’; पटपट करा नोट

Cheesy Sandwich Bites घरच्याघरी झटपट बनवू शकता. साहित्य आणि कृती एकदा पाहाच.

Tasty cutlets of recipes
फक्त १५ मिनिटांत बनवा वाटाणा-पोह्याचे टेस्टी कटलेट; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

Cutlets: वाटाणा-पोह्याचे कटलेट चमचमीत कटलेट बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया वाटाणा-पोह्याच्या कटलेटची साहित्य आणि कृती

Vidarabh special recipe Vidarabh style Paneer recipe
विदर्भ स्पेशल: चमचमीत पनीर मसाला; एकदा खाल तर खातच रहाल अशी सोपी रेसिपी

Vidarabh style Paneer recipe: खास विदर्भाय रेसिपी म्हणजे विदर्भ स्पेशल पनीर मसाला. चला तर मग पाहुयात सोपी रेसिपी

How To Make Shengdana Laadoo
9 Photos
Shengdana Laadoo Recipe: फक्त तीन पदार्थ वापरून करा शेंगदाण्याचा लाडू; उपवासासाठी ठरेल बेस्ट पर्याय; साहित्य, कृती पाहा

Shengdana Laadoo Recipe: आज आपण शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत…

Nachani Or Ragi Dhokla Recipe In Marathi
Healthy Nachani Dhokla Recipe: नाचणीची भाकरी नाही आज नाश्त्याला करा नाचणीचा पौष्टिक ढोकळा; साहित्य, कृती लगेच लिहून घ्या

Healthy Nachani Dhokla Recipe: लहान बाळांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच हा पदार्थ बेस्ट ठरेल. चला तर जाणून घेऊ या पौष्टीक पदार्थाची…

Make instant sweet lapsi in 15 minutes
१५ मिनिटांत झटपट बनवा ‘गोड लापशी’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

Sweet Lapsi Recipe: लापशी आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया गोड लापशी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि…

संबंधित बातम्या