scorecardresearch

Vidarbha Madhyamik Teachers Association
बाह्ययंत्रणेमार्फत शिक्षक भरतीला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा विरोध; सरकारने पुनर्विचार करावा : आमदार अडबाले

राज्यात एकीकडे ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून शिक्षकभरती प्रक्रिया राबवण्यात येत असताना, दुसरीकडे शिक्षक आणि सहाय्यक शिक्षक बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून दिले जाणार…

rohit pawar
कंत्राटी पद्धतीने भरतीच्या विरोधात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण

सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याऐवजी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेत लाक्षणिक उपोषण करण्यात…

recruitment Panvel mnc
पनवेल पालिकेच्या ३७७ पदांच्या नोकर भरतीसाठी ५४ हजार ५५८ अर्ज, परिक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार

पनवेल पालिकेच्यावतीने ३७७ पदांसाठी ५४ हजार ५५८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. सरळसेवेची ही परिक्षा कधी होणार याकडे उमेदवारांचे लक्ष…

MLA recruitment advertisement
पाहिजेत स्टंटबाज, लाचार, कपटी उमेदवार! सोशल मीडियावर कंत्राटी आमदार भरतीच्या जाहिरातीचा धुमाकूळ

संतापलेल्या नेटकऱ्यांनी आता थेट कंत्राटी पद्धतीने आमदार भरतीची जाहिरात काढली आहे. हा विषय सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Pradeep Bodkhe's free lessons 25 students selected police force 14 students selected Agniveer Sainik Recruitment
नोकरी सांभाळून ‘ते’ देतात पोलिस, सैन्य भरतीचे मोफत धडे; एकाच प्रयत्नात १४ अग्निवीर, २५ जण पोलीस दलात

नोकरी लागल्यानंतर २०१२ पासून प्रदीप बोडखे याने नोकरी सांभाळून जिल्हा क्रीडा संकुल येथे पोलीस भरती, सैनिक भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण…

Raiuka's agitation in Dhule
शासकीय सेवेत कंत्राटी भरतीविरोधात धुळ्यात रायुकाँचे आंदोलन

शासन सेवेत सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणी करत कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचारी भरतीच्या शासन निर्णयाविरोधात येथे राष्ट्रवादी…

contract workers
कंत्राटी नोकरभरती : सरकार खासगी कंपनीच्या घशात घालणार इतके पैसे, वाचून थक्क व्हाल…

एखाद्या कंपनीने शासनाला कंत्राटी नोकरदार पुरवठा केला तर शासनाने त्या कंपनीला सर्विस चार्ज किती द्यायला पाहिजे? आपले काटकसर करणारे सरकार…

Deputy Chief Minister Ajit Pawar, Contract Basic Recruitment, government offices
शासकीय कार्यालयातील कंत्राटी पदभरतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘ही पदभरती तात्पुरत्या…’

राज्याच्या काही विभागांमध्ये तातडीने पद भरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात पद भरती करण्याचा निर्णय…

ajit pawar on contract recruitment
“मला विनाकारण ट्रोल केलं जातंय”, अजित पवारांची नाराजी; म्हणाले, “आम्हाला बदनाम…”

अजित पवार म्हणतात, “…त्या काळात कुणाकुणाच्या त्यावर सह्या आहेत हेही मी दाखवायला तयार आहे. आज ते सरकार नाही म्हणून लगेच…

Eligible candidates teacher recruitment extended September 22 fill self-certificate pune
शिक्षक भरतीबाबत उमेदवारांसाठी महत्त्वाची अपटेड… शिक्षण विभागाने घेतला हा निर्णय!

प्रमाणीकरण करताना किंवा संकेतस्थळाबाबत शंका, अडचणी येत असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवावा.

unemployment
कंत्राटी भरतीविरोधात संतापाची लाट; राज्यभरातील विद्यार्थ्यांची आंदोलनाची तयारी

राज्य शासनाने थेट सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या कक्षा आणखी रुंदावल्या आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या…

Jumbo Recruitment mpsc
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! ‘एमपीएससी’तर्फे राज्य सरकारच्या चार विभागांसाठी जम्बो भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने राज्य शासनाच्या चार महत्त्वाच्या विभागांसाठी जम्बो भरतीची जाहिरात काढली आहे.

संबंधित बातम्या