“…तर खून करणे वाईट नाही,” धर्माचा उल्लेख करत कालीचरण महाराजांचे नवे वादग्रस्त विधान! राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या कालीचरण महाराज यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 25, 2022 22:31 IST
आंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर इतर राज्यांप्रमाणे कायदा करण्याचीच गरज आजवर ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या दहा राज्यांनी धर्मांतरविरोधी कायदे… By श्रीकांत पटवर्धनDecember 19, 2022 11:09 IST
धर्मस्वातंत्र्य म्हणजे धर्मातर घडवणे नव्हे!; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका इतरांचे धर्मातर घडवण्याच्या कृतीचा धार्मिक स्वातंत्र्यात ‘हक्क’ म्हणून समावेश होत नाही. By पीटीआयNovember 29, 2022 05:21 IST
भाजपा खासदाराच्या इशाऱ्यानंतर एका रात्रीत बसस्टॉपवरील घुमट गायब, कर्नाटकच्या म्हैसूरमधील घटना याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अधिकाऱ्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 27, 2022 11:39 IST
हिंदूंना भारतात ‘अल्पसंख्य’ मानले जाऊ शकते का? … किमान जिथे हिंदू धर्मीय संख्येने आणि प्रभावाने अल्प आहेत, त्या राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात तरी त्यांना अल्पसंख्याक दर्जा द्यायचा की… November 17, 2022 10:25 IST
“सक्तीचं धर्मांतर गंभीर मुद्दा” सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सक्तीच्या धर्मांतराला आळा न घातल्यास देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनNovember 14, 2022 17:05 IST
विश्लेषण : “मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही”, आपच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला त्या डॉ. आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञा कोणत्या? धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा इतिहास काय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवबौद्ध धम्मासाठी लिहिलेल्या २२ प्रतिज्ञा कोणत्या, या प्रतिज्ञांचं महत्त्व काय? याचा… Updated: October 13, 2022 17:14 IST
अचलपूर-परतवाड्यात पुन्हा धार्मिक विद्वेषाचे निखारे पोलिसांनी वेळीच उपाययोजना केल्याने दंगलीची स्थिती निर्माण होऊ शकली नाही, पण हे जुळे शहर धगधगते ठेवण्याचे प्रयत्न काही घटकांकडून केले… By लोकसत्ता टीमOctober 12, 2022 11:24 IST
विश्लेषण: दिल्लीतील सामूहिक धर्मांतरानंतर वाद का झाला? भाजपा ‘आप’वर देश फोडण्याचा आरोप का करतंय? ५ ऑक्टोबरला दिल्लीतील सामूहिक धर्मांतर कार्यक्रमात हजारो हिंदूंनी बौद्ध धर्म स्वीकारला. या कार्यक्रमातील उपस्थितीवरून टीका झाल्यानंतर आप नेते राजेंद्र पाल… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 10, 2022 12:31 IST
Dasara 2022: धार्मिक असंतुलन नजरेआड करून चालणार नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान देशात लोकसंख्या धोरण तयार व्हायला पाहिजे, अशी मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनOctober 5, 2022 11:26 IST
विश्लेषण : महात्मा फुलेंनी १५० वर्षांपूर्वी स्थापन केलेला ‘सत्यशोधक समाज’ काय आहे? वाचा इतिहास… महात्मा फुलेंना सत्यशोधक समाजाच्या निर्मितीची गरज का वाटली? त्यासाठी त्यांनी काय केलं? सत्यशोधक समाजाचा नेमका विचार काय? हा विचार रुजवण्यासाठी… Updated: September 24, 2022 15:20 IST
9 Photos Pitru Paksha 2022: पितृपक्षात ‘हे’ संकेत मिळाले तर समजून जा पितर झाले संतुष्ट; घरात सुख-समृद्धी सोबत होईल भरपूर धनलाभ Pitru Paksha 2022: पितृ पक्ष १० सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाला. जर पूर्वज आनंदी असतील तर ते आपल्या कुटुंबाला सुख-समृद्धी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2022 16:42 IST
‘७ नवीन आणि सुंदर लढाऊ विमानं पाडली’, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्षावर टिप्पणी
किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या
7 Cancer Early Symptoms: कॅन्सरची सुरूवातीलाच दिसतात शरीरात ‘ही’ लक्षणे! खोकला, थकवाच नाही तर ‘या’ गोष्टी पाहून कळतं कॅन्सर झालाय की नाही…
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
Rohit Pawar : “एवढा रिकामा वेळ गृह विभागाकडे आहे का?”, रोहित पवारांचा फडणवीसांना सवाल; बनावट आधार कार्डच्या मुद्यावरून राजकारण तापलं