गेहलोत-पायलट ही खरगेंची डोकेदुखी, वादावर तोडगा हे पहिले मोठे आव्हान गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद ‘भारत जोडो’ यात्रेवर विपरित परिणाम करेल अशी भीती काँग्रेसला वाटू लागली आहे. गेहलोत यांनी खासगी… By महेश सरलष्करNovember 26, 2022 11:24 IST
राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेस विरुद्ध काँग्रेस! ‘गद्दार’ म्हणणाऱ्या CM गेहलोत यांना सचिन पायलट यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमच्यासारख्या…” राजस्थानमध्ये पुन्हा एकदा अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चव्हाट्यावर By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 25, 2022 10:49 IST
सचिन पायलट गद्दार!; राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांचे वक्तव्य; काँग्रेसमधील तीव्र मतभेद चव्हाटय़ावर मुख्यमंत्री म्हणून माझ्या जागी त्यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकत नाही, असे वक्तव्य राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी केले. By पीटीआयUpdated: November 25, 2022 01:21 IST
“सचिन पायलट ‘गद्दार’, कधी…”, अशोक गेहलोत यांचा घणाघात; अमित शाहांवरही केले आरोप “सचिन पायलट यांच्या पाठीमागे दहा आमदार नसून…”, असे सुद्धा अशोक गेहलोत म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 24, 2022 19:33 IST
“तुम्ही जगात लोकप्रिय, कारण गांधी…”, अशोक गेहलोतांचा पंतप्रधानांना खोचक टोला; सचिन पायलट यांचाही घेतला समाचार “…राजस्थानच्या नव्हे तर देशाच्या हिताचे”, गेहलोत यांचा पायलट यांना सल्ला By लोकसत्ता ऑनलाइनNovember 6, 2022 02:19 IST
अन्वयार्थ : पायलट यांचा बोलविता धनी कोण ? सोनिया आणि राहुल यांना आव्हान देणाऱ्या गेहलोत यांचे मोदी यांनी कौतुक करावे हे काँग्रेसच्या राजकारणात कधीच रुचणारे नाहीच. By लोकसत्ता टीमNovember 4, 2022 03:41 IST
‘पंतप्रधानांकडून गेहलोत यांचे कौतुक हलक्यात घेऊ नका’ ; सचिन पायलट यांनी काँग्रेस श्रेष्ठींचे लक्ष वेधले सप्टेंबरमध्ये गेहलोत समर्थक आमदारांनी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवून उघड बंडाचा झेंडा फडकवला होता. By पीटीआयNovember 3, 2022 02:07 IST
राजस्थानमध्ये सचिन पायलट पुन्हा आक्रमक, काँग्रेसचे नवे अध्यक्ष तोडगा काढण्यात यशस्वी होणार? मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 2, 2022 21:03 IST
अशोक गेहलोतही गुलाम नबी आझादांच्या मार्गावर? सचिन पायलट यांचं सूचक विधान, मोदींच्या ‘त्या’ विधानाचा दिला संदर्भ! सचिन पायलट यांचं सूचक विधान; म्हणाले, “मोदींनी आझाद यांचं कौतुक केलं त्यानंतर काय झालं हे सगळ्यांनी पाहिलं!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2022 14:05 IST
अशोक गेहलोतांच्या हातून मुख्यमंत्रीपदही जाणार? अशोक गेहलोत यांनी, ‘पक्षाशी एकनिष्ठ राहणे आणि पक्षाची शिस्त पाळणेही गरजेचे असते’, असे ट्वीट करून एकप्रकारे विरोधक सचिन पायलट यांना… By महेश सरलष्करSeptember 30, 2022 10:01 IST
८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय? वाचा… राजस्थानमध्ये मागील दोन दिवस झालेल्या राजकीय नाट्यानंतर दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी मोठा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2022 12:44 IST
गेहलोत यांच्या अप्रत्यक्ष बंडामुळे गांधी कुटुंबाला धक्का ; खरगे-माकन माघारी, आता कमलनाथ मध्यस्थी करण्याची शक्यता काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांना सोनिया आणि राहुल गांधी यांनी पािठबा दिला होता. By लोकसत्ता टीमSeptember 27, 2022 05:05 IST
साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
VIDEO:”विठ्ठल कोणत्याही रुपात येऊ शकतो” बायकोला दागीना घ्यायला ९३ वर्षीय आजोबा शहरात आले; पण दुकानदाराने जे केलं त्यानं मन जिंकलं
Indrayani River Bridge: इंद्रायणी पूल दुर्घटनेचा नवा VIDEO समोर; शेवटच्या क्षणी जीव वाचवण्याची धडपड पाहून काळजात होईल धस्स
बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! पुढल्या ६ महिन्यांत ‘या’ चार राशी होणार लखपती? मिळणार चांगला पैसा, यश आणि प्रसिद्धी
12 शनीदेवाच्या तांब्याच्या पावलांनी बदलणार सगळं! २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात येणार जबरदस्त चढ-उतार!
पवई तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर कारवाई करा; केंद्राकडून राज्य पर्यावरण विभागाला कारवाई करण्याचे निर्देश