Happy Independence Day: आज भारताचा ७७वा स्वातंत्र्य दिन असून क्रिकेट वर्तुळातील टीम इंडियाच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी भारतीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दिग्गज प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांनी मार्गदर्शन केल्यामुळे सचिनच्या नसा नसात क्रिकेटचं वेड शिरलं. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनची भारतीय क्रिकेट संघात…