अजित पवार म्हणाले ‘त्यांनी दारुची दुकानं उघडली,’ आता संदिपान भुमरेंचे जशास तसे उत्तर; म्हणाले ” ते आम्हाला…” विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. By प्रज्वल ढगेFebruary 12, 2023 16:51 IST
“चंद्रकांत खैरे हा काय पुढारी आहे का? त्यांनी जाती-जातींत भांडण लावले,” संदिपान भुमरेंचा गंभीर आरोप मागील काही दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये चांगलाच संघर्ष पाहायला मिळतोय. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 17, 2023 16:49 IST
12 Photos चंद्रकांत खैरेंच्या ‘आमदारांनी ५ कोटी घेतले’च्या आरोपानंतर संदिपान भुमरेंचे खुले आव्हान, म्हणाले, “तुम्ही फक्त निवडणूक…” शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 2, 2022 16:17 IST
औरंगाबादमध्ये पालकमंत्री संदीपान भुमरे शिवसेनेचे लक्ष्य जिल्ह्यातील बहुतांश आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक बनल्याने औरंगाबाद जिल्ह्यात वारंवार मेळावे घेऊन शिवसेनेकडून बांधणी केली जात आहे. By सुहास सरदेशमुखNovember 21, 2022 15:44 IST
औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याविरोधात धमकीची तक्रार दाखल ‘मी पालकमंत्री आहे. तुला सोडणार नाही’, अशा भाषेत पालकमंत्री बोलत होते, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमNovember 10, 2022 22:47 IST
औरंगाबादकडे ठाकरे गटाचे विशेष लक्ष; अब्दुल सत्तार, संदिपान भुमरेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे घेणार मेळावे शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून राजकी डावपेच आखले जात आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 2, 2022 13:29 IST
भुमरे यांच्यामुळे औरंगाबादच्या वार्षिक आराखड्याच्या तरतुदीवर ग्रामीण पगडा एवढी वर्षे औरंगाबाद जिल्हा वार्षिक आराखड्याच्या तरतुदीवरील शहरी पगडा पालकमंत्री पदी संदिपान भुमरे यांच्या निवडीनंतर कमी झाला. By लोकसत्ता टीमOctober 7, 2022 15:45 IST
“वर्षा बंगला सोडायचा होता तेव्हा..,” संदीपान भुमरेंची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले मुलगी सासरी… शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 25, 2022 11:05 IST
पैसे देऊन गर्दी जमवल्याच्या आरोपानंतर आता जावयाच्या कंत्राटावरून संदीपान भुमरे अडचणीत पैठण मतदार संघातील उपसा सिंचन योजनेचे कंत्राट जावयाला दिल्याचा आरोप झाल्याने आता संदिपान भुमरे अडचणीत आले आहेत. By सुहास सरदेशमुखSeptember 15, 2022 16:50 IST
‘संदीपान भुमरेंचं एकच चुकलं,’ खैरे, दानवेंचे नाव घेत शहाजीबापू पाटलांची तुफान फटकेबाजी; म्हणाले “त्यांना कोपऱ्यात…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबदच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथे जाहीर सभा झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2022 18:54 IST
एका मिनिटात १०० किलो पेढे गायब; मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवताच लाडू, पेढ्यांची पळवापळवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून पैठणमध्ये त्यांची आज जाहीर सभा होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2022 18:50 IST
लोकांना पैसे देऊन सभेला बोलावलं? ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया, म्हणाले… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला हजर राहण्यासाठी पैसे दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संदीपान भुमरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2022 15:05 IST
“ते गौडबंगाल आहे”, पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “समोरच्या पार्टीने एकही रुपया…”
ब्रिस्बेनमध्ये अलर्ट! IND vs AUS सामना अचानक थांबवला; खेळाडूंना घाईत पाठवलं ड्रेसिंग रूममध्ये, तर प्रेक्षकांनाही सुरक्षित स्थळी नेलं…
तब्बल ३० वर्षांनंतर शनीची सरळ चाल; ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू, धन-संपत्तीसह येणार प्रचंड श्रीमंती, बघता बघता आयुष्य बदलेल
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…१५ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब खुलणार; बुध अस्त योगानं भरभराट होणार, पिढ्यानं पिढ्या होतील समृद्ध
रितेश देशमुखच्या आईसाहेबांची कमाल! बाभळगावच्या शेतात राबवली ‘ही’ नवी संकल्पना, सूनबाई म्हणतात, “आमच्या आईंनी…”
अवजड मालवाहतुकीसाठी मोठी बातमी! कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेची वहनक्षमता वाढली, आता ५७ टन वजनाच्या ट्रकची वाहतूक शक्य…