होऊ दे, काळम्मावाडी नाळपाणी योजनेची चौकशी; सतेज पाटील यांचे धनंजय महाडिक यांना प्रति आव्हान खरंतर काळमवाडी ते कोल्हापूर हा,५३ किलोमीटरची पाईपलाईन योजना आहे . शहरातील अंतर्गत पाणीपुरवठ्यामध्ये होणारे अडथळे हे अमृत योजनेचा भाग आहेत. By लोकसत्ता टीमMarch 13, 2024 21:36 IST
“सतेज पाटील यांच्याकडे बालिशपणा कोठून येतो”, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीवरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये राजकीय वाद वाढत आहे. By लोकसत्ता टीमMarch 9, 2024 16:19 IST
“प्रसिद्धीसाठी शिंदे सरकारची दिवसाला २.८० कोटींची उधळपट्टी”, काँग्रेसचा आरोप; शासकीय आदेश केला शेअर! सतेज पाटील म्हणतात, “ऐन आचारसंहितेच्या काळात जनतेच्या पैशाचा वापर पक्षाच्या प्रचारासाठी केला जाणार आहे. ही गोष्ट मुक्त अन निष्पक्ष निवडणुकीसाठी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 7, 2024 09:05 IST
…तर विरोधकांनी शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावे – सतेज पाटील श्रीमंत शाहू महाराजांविषयी महायुतीच्या नेत्यांना खरंच आदर असेल तर त्यांनी महाराजांना लोकसभेवर बिनविरोध पाठवावे. By लोकसत्ता टीमMarch 7, 2024 02:31 IST
शक्तीपीठ मार्ग कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली नको ती कल्पना – आमदार सतेज पाटील नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली नको ती कल्पना आहे. त्यामुळे या मार्गाला काँग्रेसचा देखील जाहीर… By लोकसत्ता टीमMarch 5, 2024 20:35 IST
शासकीय योजनांचा तपशील खाजगी संस्थांकडे; सरकारी प्रचाराविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार – सतेज पाटील भाजपच्या या प्रचार पद्धतीवर करून आमदार पाटील यांनी संशय व्यक्त करीत तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 19:47 IST
काँग्रेसमध्ये ‘सतेज’ नेतृत्वाचा काळ सुरू – बाळासाहेब थोरात आमदार सतेज पाटील हे पुढील काळात काँग्रेसचे मोठे नेते असतील, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब… By लोकसत्ता टीमFebruary 21, 2024 18:25 IST
“मोदी आणखी किती आश्वासने देणार?”, आश्वासनांचे फुगे फोडत कोल्हापुरातील काँग्रेसच्या महिला शिबिराने वेधले लक्ष जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे शिबीर उत्साहात पार पडले. By लोकसत्ता टीमFebruary 18, 2024 22:36 IST
संभाजीराजे यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा; कोल्हापूर लोकसभेबाबत लवकरच निर्णय – सतेज पाटील स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्षालाच प्राधान्य दिल्याने महाविकास आघाडीत चलबिचल वाढली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 3, 2024 22:49 IST
मराठा आरक्षणाबाबतची संभ्रमावस्था शासनाने दूर करणे गरजेचे – सतेज पाटील राज्य शासनाने लोकांच्या मनातील संभ्रमावस्था दूर करणे गरजेचे आहे. अन्यथा मराठा समाजाची फसवणूक होईल, असे मत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते… By लोकसत्ता टीमJanuary 28, 2024 20:22 IST
कोल्हापूतील बड्या नेत्यांना लोकसभेपेक्षा विधानसभाच अधिक प्रिय प्रभावी राजकीय नेते लोकसभा निवडणूक लढवण्यास पुढे आले तर अनेकांची विधानसभेची वाट सुकर होणार आहे. By दयानंद लिपारेJanuary 9, 2024 14:24 IST
कोल्हापुरातील पाटील – महाडिक यांचे राजकारण सूडाच्या हिंसक वळणावर छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यातील निवडणूक सुनावणी प्रकरणावरून आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक गटातील वाद रस्त्यावर आला आहे. By दयानंद लिपारेJanuary 4, 2024 14:30 IST
नोटांचा पाऊस ‘या’ राशींच्या अंगणात! तब्बल १६३ दिवसानंतर यम ग्रह होणार मार्गी, अफाट संपत्ती अन् गडगंज श्रीमंती कुणाच्या नशीबी?
अमिताभ बच्चन यांच्यासमोर मेकअप किट दिलं अन्…; स्मिता पाटील यांच्या पार्थिवाचा मेकअप करणारा म्हणाला, “मी रडत रडत…”
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
४१ वर्षे जुन्या गाण्यावर माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदा! Video मध्ये दिसली आलिशान घराची झलक, ‘त्या’ पेंटिंगने वेधलं लक्ष