“काही ठराविक लोकांनी टार्गेट करून…”, सत्यजित तांबेंचं मोठं विधान; काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांवर रोख? विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी सत्यजित तांबे आणि काँग्रेस यांच्यात दुफळी निर्माण झाली होती. त्यावर सत्यजित तांबे यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 25, 2023 12:35 IST
शिक्षकांना अनावश्यक कामासाठी वेठीस धरू नका- आमदार तांबे यांची सूचना; प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी ४५ दिवसांची मुदत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रलंबित प्रश्नही अधिकार्यांसमोर मांडत ते सोडविण्यासाठी ४५ दिवसांची मुदत दिली. By लोकसत्ता टीमUpdated: June 13, 2023 17:34 IST
“मला चर्चेला बोलावलं तर पक्षावरची नाराजी दूर होईल, पण…”, सत्यजीत तांबे यांचं सूचक वक्तव्य सत्यजीत तांबे आणि माजी आमदार सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 18, 2023 09:33 IST
उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रही उत्पादन शुल्कातून ६० हजार कोटी उत्पन्न मिळवू शकतो; सत्यजीत तांबेंचा दावा अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्र सरकारच्या उत्पादन वाढीबाबत मोठं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 17, 2023 16:58 IST
VIDEO: “माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो…”, आमदार सत्यजीत तांबेंचं भरसभेत वक्तव्य काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी निवडणुकीतील यशावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी अनेक लोक आम्ही तुम्हाला मदत केली म्हणून… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 5, 2023 13:07 IST
“माझ्या कुटुंबाने काँग्रेसला १०० वर्षे दिली, त्याच पक्षाने मला…” सत्यजीत तांबेनी व्यक्त केली खंत सत्यजीत तांबे यांनी ही खंत व्यक्त केली आहे की काँग्रेस पक्षाने थेट माझी हकालपट्टीच केली काहीही ऐकून घेतलं नाही By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2023 17:13 IST
सत्यजीत तांबे पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार?; स्वत:च दिलं उत्तर, म्हणाले… आमदार झाल्यानंतर सत्यजीत तांबे पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान परिषदेत दाखल झाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 27, 2023 14:58 IST
सत्यजीत तांबेंनी शेअर केला ओंकार भोजनेच्या कवितेचा ‘तो’ व्हिडीओ, म्हणाले “मित्रा…” ओंकारच्या कवितेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. By कोमल खांबेUpdated: February 21, 2023 08:48 IST
VIDEO: भाजपा खासदार सुजय विखेंना भेटणार का? सत्यजीत तांबे म्हणाले, “मी त्यांना संपर्क केला होता, ते…” विजयानंतर सत्यजीत तांबे विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार सुजय विखे यांच्या भेटीबाबत सत्यजीत तांबेंनी सूचक विधान… Updated: February 19, 2023 18:14 IST
VIDEO: शिवसेनेचं नाव-पक्षचिन्ह शिंदे गटाला, आमदार सत्यजीत तांबे म्हणाले, “एका बाजूला त्या पक्षाची…” केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावर शिंदे गटाचा दावा मान्य केला. यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. Updated: February 19, 2023 17:59 IST
सत्यजीत तांबे भाजपात प्रवेश करणार? ‘त्या’ ट्वीटवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले… सत्यजीत तांबे यांच्या एका ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 15, 2023 14:04 IST
सत्यजीत तांबे लवकरच भाजपात पक्षप्रवेश करणार? ‘त्या’ ट्वीटनंतर चर्चांना उधाण; म्हणाले, “उडत्या पाखरांना…” सत्यजीत तांबे यांच्या ट्वीटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 14, 2023 16:44 IST
Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच EVMची फेरमतमोजणी; तीन वर्षांनंतर फिरला निवडणुकीचा निकाल
‘अहो, वहिनी तुमचा डान्स म्हणजे…’, दीराच्या वरातीत केला “देवर की बारात” गाण्यावर हटके डान्स; Video पाहून नेटकरी करतायत कौतुक
२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’
9 १८ वर्षांपासून ‘बेबो’चा एकच Diet प्लॅन! करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ म्हणतात, “आठवड्याचे ५ दिवस ती…”
Asia Cup 2025: आशिया चषकासाठी असा असू शकतो १५ खेळाडूंचा संघ; चॅम्पियन संघातील ३ खेळाडूंना डच्चू मिळणार?
स्वातंत्र्य दिनानिमित्त शशांक केतकरच्या मुलाने केलेल्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक, अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले…
हिमवर्षाव, ऑक्सिजन खूपच कमी अन्…; १८ हजार फुटांवर पोहोचला उत्कर्ष शिंदे, भारतीय जवानांसाठी गायलं खास गाणं, पाहा
Rahul Gandhi: “पाकिस्तानप्रेमी राहुल गांधी…”, भाजपाची टीका; स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला संसदेचे दोन्ही विरोधी पक्षनेते अनुपस्थित