“माझे नाव आणि फोटो…” ट्विटरवरील स्वत:च्या नावाचं फेक अकाऊंट पाहून श्रेयस तळपदे संतापला त्याने एक ट्वीट करत चाहत्यांना याबद्दल सतर्क केले आहे. By नम्रता पाटीलJanuary 18, 2023 14:32 IST
“…आणि मी श्रेयसला मिठी मारुन रडायला लागले”, प्रार्थना बेहरेने सांगितला ‘तो’ प्रसंग ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. By कोमल खांबेJanuary 16, 2023 12:33 IST
‘पुष्पा’ प्रदर्शित होऊन १ वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात श्रेयस तळपदेची खास पोस्ट, म्हणाला, “या चित्रपटासाठी मी…” श्रेयस तळपदे याने अल्लू अर्जुनने साकारलेल्या ‘पुष्पाराज’ या व्यक्तिरेखायला हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला आहे. By राजसी वैद्यDecember 20, 2022 13:19 IST
Video : अशोक सराफ यांनी ‘धुमधडाका’मध्ये परिधान केलेला शर्ट श्रेयस तळपदेनेही घातला अन्…; अभिनेत्याने शेअर केला ‘त्या’ सीनचा व्हिडीओ श्रेयस तळपदे व अशोक सराफ यांनी दोन वेगवेगळ्या मराठी चित्रपटांसाठी एकच शर्ट परिधान केला होता. पाहा हा खास व्हिडीओ. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कNovember 27, 2022 12:33 IST
“मला या मुलाबरोबर…”, श्रेयस तळपदेने सांगितला ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा शाहरुख खानचा किस्सा ‘ओम शांती ओम’ चित्रपटात श्रेयसने शाहरुखच्या मित्राची भूमिका साकारली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 10, 2022 10:39 IST
‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील ‘त्या’ सीननंतर प्रार्थना बेहरेला परत आणण्याची प्रेक्षकांची मागणी, व्हिडीओ व्हायरल ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचं कथानक रंजक वळणावर आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2022 14:18 IST
Video : प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदेचा रोमान्स, ‘तो’ व्हिडीओ पाहून अभिनेत्रीच्या नवऱ्याने केलेली कमेंट चर्चेत प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदेचा रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रार्थनाच्या पतीने प्रतिक्रिया दिली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 16, 2022 16:44 IST
झुकेगा नही साला…!, अभिनेता श्रेयस तळपदे करणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री श्रेयस तळपदेने इतर सदस्यांप्रमाणे गळ्यात माईकही घातला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 7, 2022 07:00 IST
‘झी मराठी अवॉर्ड्स’मध्ये श्रेयस तळपदेला डावललं, सर्वोत्कृष्ट नायक विभागात नामांकन न दिल्याने नेटकरी संतापले काहींनी पट्यासाठी म्हणजे अभिनेता स्वप्निल जोशीसाठी श्रेयस तळपदेला डावलले असा आरोपही केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 28, 2022 17:54 IST
बॉयकॉट ट्रेंडबाबत ‘त्या’ वक्तव्यानंतर श्रेयस तळपदेचा आलियाला खास सल्ला, म्हणाला… बॉयकॉट ट्रेंडबाबत आलियाने केलेल्या वक्तव्यावर श्रेयसने नाराजी व्यक्त केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 9, 2022 16:07 IST
श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका, पोस्टर पाहिलंत का? चित्रपटातील श्रेयस तळपदेचं पोस्टर चर्चेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 27, 2022 14:32 IST
24 Photos Photos : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत यश-नेहाच्या साखरपुड्यात येणार ट्विस्ट; खास क्षणांचे फोटो पाहा ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील यश-नेहाच्या साखरपुड्यातील खास क्षणांचे फोटो समोर आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2022 14:28 IST
महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल
दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग
५० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींच्या धन- संपत्तीत मोठी वाढ! लाभ दृष्टी योगामुळे अचानक धनलाभ तर करिअरमध्ये मोठं यश
HSRP Rate: ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटच्या महागड्या दराबाबत हायकोर्टाने थेट निर्णयच दिला; म्हणाले, “जनहिताचा विषय पण…”
9 Photos : “सगळे विचारत होते, मराठी चित्रपट कधी करणार?…” प्रिया बापटची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करीत म्हणाली…
IND vs UAE: भारताने अवघ्या २७ चेंडूत जिंकला सामना, युएईने टेकले गुडघे; कुलदीप-शिवम दुबे-अभिषेक ठरले विजयाचे हिरो
मुंबई प्रभाग पुनर्रचना सुनावणीला प्रारंभ; तीन दिवस चालणार प्रक्रिया, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव चहल नियुक्त