बार्सिलोनाने पिछाडीवरून दमदार पुनरागमन करताना चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्याच्या सामन्यात पॅरिस सेंट-जर्मेनवर ३-२ अशा फरकाने मात केली.
गुकेशची नाकामुराशी बरोबरी; हम्पी, वैशालीकडून निराशा
लय मिळवण्यासाठी झगडणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघासमोर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सामन्यात आज, शुक्रवारी लयीत असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सचे…
रेयाल माद्रिद आणि मँचेस्टर सिटी या दोन बलाढ्य संघांमधील चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्याची लढत अपेक्षेप्रमाणे चुरशीची झाली.
दक्षिण आफ्रिकेतील आठ प्रमुख केंद्रांची २०२७च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेशने ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरी सुरू ठेवताना पाचव्या फेरीच्या लढतीत अझरबैजानच्या निजात अबासोवला पराभूत केले.
आगामी पॉरिस ऑलिम्पिक स्पर्धेपासून जागतिक अॅथलेटिक्स संघटनेने ‘ट्रॅक अॅण्ड फिल्ड’ प्रकारातील प्रत्येक सुवर्णपदक-विजेत्या खेळाडूला रोख ५० हजार डॉलर (साधारण ४१…
राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात केली असली, तरी सलामीवीर यशस्वी जैस्वालची निराशाजनक कामगिरी…
सर्बियाचा तारांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने आपल्या प्रथितयश कारकीर्दीत आणखी एका विक्रमाची नोंद केली. जोकोविच आता जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला सर्वात…
भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) क्रीडा मंत्रालयाने आपल्यावर लादलेल्या निलंबनाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती.
भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशने ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेतील आपले अपराजित्व कायम राखताना चौथ्या फेरीच्या लढतीत अग्रमानांकित अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला बरोबरीत…
भारतीय ऑलिम्पिक संघटनेतील (आयओए) अंतर्गत वादाची आता खुली चर्चा होऊ लागली आहे. कार्यकारी परिषदेचे सदस्य उघडपणे अध्यक्षांविरुद्ध कारवाया करत आहेत.