राज्य परिवहन (एसटी) महामंडळ आर्थिक गर्तेत अडकले असून करोनाकाळ आणि कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनामुळे एसटी महामंडळाचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला आहे.
अमरावती-पंढरपूर, अमरावती-लातूर, अमरावती-नांदेड, अमरावती-सोलापूर या बसगाड्या वाशीम पर्यंत तर अमरावती-बीड, अमरावती- छत्रपती संभाजीनगर, अमरावती-पुणे या बसगाड्या खामगाव पर्यंतच चालवल्या जात…