पुणे जिल्ह्यातील तिसऱ्या महापालिकेसाठी प्रशासकीय हालचाली सुरू राजकीय पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि स्थानिकांनी मागील आठ वर्षांपासून केलेल्या मागणीवर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 29, 2024 20:57 IST
सरकारच्या निर्णयाने ओबीसी समाजात कमालीची अस्वस्थता, निवडणुकीत महायुतीला फटका ? हे आंदोलन जोवर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण या मुद्याभोवती केंद्रीत होते तोवर ओबीसींमध्ये शांतता होती. जरांगेंनी सरसकट… By देवेंद्र गावंडेUpdated: January 27, 2024 13:39 IST
महालक्ष्मी रेसकोर्सवरील आंतरराष्ट्रीय थीम पार्कचा अद्याप निर्णय नाही; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा थीम पार्क प्रकल्पाची निर्णयप्रक्रिया सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. थोडक्यात प्रकल्प विचाराधीन असून त्याबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही. By लोकसत्ता टीमJanuary 25, 2024 15:08 IST
रस्त्यांच्या आणखी ४०० किमी कामासाठी लवकरच निविदा; निवडणूकीचा मुहूर्त साधण्याची शक्यता लोकसभेच्या निवडणूकीआधी उर्वरित रस्ते कंत्राटे देऊन त्याचे भूमीपूजन करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. By लोकसत्ता टीमJanuary 22, 2024 22:29 IST
विश्लेषण : महालक्ष्मी रेसकोर्स पुनर्विकासाचा वाद काय आहे? आदित्य ठाकरेंचा विरोध का? राज्य सरकारची भूमिका काय? काही वर्षांपूर्वी ठाकरे यांच्या शिवसेनेनेदेखील रेसकोर्सच्या जागेवर संकल्पना उद्यान उभारण्याचा घाट घातला होता. हा संपूर्ण वाद नक्की काय आहे, पुनर्विकास… By इंद्रायणी नार्वेकरJanuary 22, 2024 08:24 IST
अयोध्येतील राम मंदिर सोहळा आणि ईडीच्या कारवाईवरून संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका! अयोध्येतील राम मंदिर सोहळा आणि ईडीच्या कारवाईवरून संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 21, 2024 12:06 IST
पालघर: वाढवण बंदर जन सुनावणीचा सोपस्कार पूर्ण वाढवण येथे देशातील सर्वात मोठे बंदर उभारण्यासाठी आयोजित करण्यात आलेली जाहीर जनसुनावणी चा सोपस्कार राज्य सरकारने पूर्ण केला. By लोकसत्ता टीमJanuary 19, 2024 19:58 IST
सिंहांच्या अधिवासात चित्त्यांचे मृत्यू त्यामुळे आता आशियाई सिंहांच्या कानांवर ‘गर्वी गुजरात’च्या डरकाळ्या येताहेत… By ॲड. प्रतीक राजूरकरJanuary 19, 2024 09:14 IST
निवृत्तिवेतनात २० ते १०० टक्क्यांपर्यंत वाढ; राज्यभरातील ८० वर्षांवरील ७५ हजार जणांना लाभ १ जानेवारी २०२४ पासून हा निर्णय लागू करण्यात आला असून, त्याचा राज्यातील सुमारे ७५ हजार निवृत्तिवेतनाधारकांना लाभ मिळणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 17, 2024 01:58 IST
मुद्रांक विभागाच्या ‘अभय योजनेला’ अल्प प्रतिसाद १२ जानेवारी पर्यंत ६६६१ प्रकरणांची विविध मुद्रांक कार्यालयांकडे नोंद झाली असून ११ कोटी ११ लाख २६ हजार २६८ रुपये इतका… By सिद्धेश्वर डुकरेJanuary 17, 2024 01:44 IST
“तुम्हाला २६ जानेवारीला आमचा गनिमी कावा दिसेल” ; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा “तुम्हाला २६ जानेवारीला आमचा गनिमी कावा दिसेल” ; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 16, 2024 13:04 IST
मिशन लक्ष्यवेध! ऑलिम्पिक वीर घडविणारा ‘हा’ उपक्रम कोणत्या खेळांसाठी वाचा… ऑलिम्पिक स्पर्धेत राज्याची चांगली कामगिरी दिसावी, म्हणून विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याची भावना राज्य शासनाची झाली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 14, 2024 11:43 IST
दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग
HSRP Rate: ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटच्या महागड्या दराबाबत हायकोर्टाने थेट निर्णयच दिला; म्हणाले, “जनहिताचा विषय पण…”
Sushila Karki : सुशीला कार्की होणार नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान? भारताबाबत दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मोदींना…”
IND vs UAE: याला म्हणतात खेळभावना! सूर्यादादाच्या मैदानावरील कृतीने जिंकलं मन, फलंदाज बाद असतानाही विकेटचं अपील घेतलं मागे
9 Photos : “सगळे विचारत होते, मराठी चित्रपट कधी करणार?…” प्रिया बापटची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करीत म्हणाली…
ना कुठला साज, ना साडी तरी लावणी केली भारी…. ‘राया कराना हो एक इशारा’ वर धरला ठसकेबाज ठेका; VIDEO पाहून युजर्सही झाले घायाळ
‘शेवटी आई ती आईच…’, सिंहिणीच्या नजरेत होती पिल्लं, धाकड सिंहिणीसमोर चवताळली आई बिबट्या, अंगावर काटा आणणारा VIDEO