scorecardresearch

sudhir mungantowar sharad pawar
“झोपेतही ईडी म्हटलं की एक किलोमीटर धावणारे…”, सुधीर मुनगंटीवारांचा शरद पवारांना टोला!

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “ज्यांनी आयुष्यात आपल्या परिवारासाठी काम केलं. ज्यांचं आयुष्य राजकारणात स्वत:च्या…!”

chandrapur tiger project sudhir mungantivar
चंद्रपूर : जिल्ह्यातील आठ वाघ सह्याद्री प्रकल्पात सोडण्यासाठी प्रस्ताव

जगातील १४ देशात वाघ असून त्यापैकी ६५ टक्के वाघ हे भारतात आहेत आणि जगातील सर्वाधिक वाघ एकट्या चंद्रपुरात आहेत.

water planning for upcoming projects at gorewada
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील भविष्यातील प्रकल्पांसाठी पाण्याचे नियोजन, वनमंत्र्यांकडून योजनेस मंजुरी

चंद्रपूर येथे प्रस्तावित  प्राणी उद्यानाच्या निर्मीतीसाठी महामंडळाला सल्लागार नेमण्याकरिता निविदा काढण्याची सूचना करण्यात आली होती.

Sudhir Mungantiwar on rahul gandhi
राहुल गांधी यांचे लोकसभेतील कृत्य म्हणजे पुन्हा मोदी सरकार निवडून यावे असे होते; मुनगंटीवार असे का म्हणाले?

राहुल गांधी यांच्याकडून संसदेत अपमानजनक व्यवहार अपेक्षित नाही, खास करून अशी व्यक्ती ज्याची पंतप्रधान व्हायची इच्छा आहे, अशी टीका वनमंत्री…

Sudhir Mungantiwar pollution Chandrapur
चंद्रपूर की ‘प्रदूषण’पूर? प्रदूषण नियंत्रणासाठी मास्टर प्लान तयार करा; वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले…

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगांमधील प्रदूषण नियंत्रणासाठी जगात असलेल्या चांगल्यात चांगल्या कार्यपद्धती अंमलात आणाव्यात, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.…

suddhir manguttiwar
“आहे का इथे कुणी माई का लाल, जो म्हणेल…”, मुनगंटीवारांच्या व्हायरल क्लिपमुळे फडणवीसांची फजिती

परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांवरून सध्या राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

forest minister sudhir mungantiwar shock proposal murthy airport rejected central forest advisory committee
मूर्ती विमानतळाचा प्रस्ताव केंद्रीय वन सल्लागार समितीने फेटाळला; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का

या विमानतळामुळे परिसरातील वाघांच्या नैसर्गिक कॉरिडॉरला धोका निर्माण होऊ शकतो, असे कारण देत समितीने अहवाल फेटाळून लावला आहे.

Maharashtra contribution to GST
महाराष्ट्राचे जीएसटीत योगदान किती? मुनगंटीवारांनी दिलं स्पष्ट उत्तर

जीएसटी संकलनात महाराष्ट्राचे योगदान किती? याबद्दल राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली. काय म्हणाले ते जाणून घ्या.

What BJP Leader Said?
“भाजपात येण्यासाठी रांग लागली आहे, पण देवेंद्र फडणवीसांनी बोर्ड लावलाय…”, बड्या नेत्याचं वक्तव्य

भाजपाचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

SNDT Women University
चंद्रपूर : एसएनडीटी महिला विद्यापीठासाठी ५० एकर जमीन प्रदान, सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी (एस.एन.डी.टी.) ५० एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या