स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही. पण असा काही निर्णय करावयाचा झाला तरी त्याबाबत भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विचारावे लागेल,…
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद विकोपाला गेले असतांना खासदार तटकरे यांनी पहिल्यांदाच पालकमंत्री पदाबाबत महत्वपूर्ण वक्तव्य केले…