scorecardresearch

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे एक भारतीय राजकारणी आहेत, त्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांची पकड सैल झालेली नाही अशा शरद पवारांच्या त्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांचा जन्म सोमवारी, ३० जून १९६९ पुणे येथे झाला. त्यांनी पुण्याचे सेंट कोलंबस स्कूल येथून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मायक्रोबायोलॉजी विषयात जय हिंद महाविद्यालयातून मुंबई, महाराष्ट्र बी.एस.सी. पूर्ण केली. पुढे त्यांनी वॉटर पोल्युशन या विषयात कॅलिफोर्निया, बर्कले विद्यापीठातून मास्टर डिग्री पूर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या मुंबईला परतण्यापूर्वी इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये राहिल्या. सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवारसाहेब हे दिग्गज राजकारणी आणि राष्ट्रवादीचे संस्थापक आहेत.

त्यांच्या आईचे नाव प्रतिभा पवार आहे. त्यांचा चुलत भाऊ, अजित पवार हे एक प्रख्यात भारतीय राजकारणीही आहेत. त्यांनी सुदानंद सुळे यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुले आहेत.


Read More
Supriya-Sule-On-Boarding-House-Case
Supriya Sule : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात…”

खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत या व्यवहारावर त्वरित स्थगिती द्यावी अशी मागणी करत खरेदी-विक्रीच्या व्यवहारात नेमकं कोणाचं हित साधलं…

Pune interview of kusum ghodake who talk with Supriya Sule about tv advertisement
जाहिरातींमुळे वैतागलेल्या आजींची सुप्रिया सुळेंकडे तक्रार;व्हिडीओ व्हायरल होताच काय म्हणाल्या?

Pune: पुणे शहरातील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयामध्ये शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या अधिकारी वर्गा सोबत नियोजित…

Pune-Warje-Crime-News-CCTV-VIDEO
चोर दुकानात शिरला अन् क्षणात मंगळसूत्र खेचलं, सुप्रिया सुळेंकडून पुण्यातील घटनेचा CCTV VIDEO शेअर फ्रीमियम स्टोरी

Pune Warje Crime News : खासदार सुप्रिया सुळे यांनी वारजे येथील एका दुकानातील चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ शेअर करत पुण्याच्या…

Political Happenings In Maharashtra
“भाजपाकडून मला पाडण्याचा प्रयत्न” ते “महापौर भाजपाचाच होणार”; आज राज्यात चर्चेत आहेत ‘ही’ ५ राजकीय विधाने

Maharashtra Politics: नवी मुंबईच्या विमानतळाला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा डाव आखला जात आहे, या संजय राऊत यांच्या आरोपावर भाजपाचे…

Women Leadership Climate and gender Action Symposium Mahila Panchayat Supriya Sule Mumbai
वातावरण बदल नियोजनात अधिक प्रभावी भूमिका हवी; महिला पंचायत नेतृत्वाची मागणी

Mahila Panchayat : वातावरण बदलासारख्या तीव्र हवामान घटनांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी, नियोजन प्रक्रियेत ‘महिला पंचायत नेतृत्वा’ने अधिक प्रभावी भूमिकेची मागणी…

Bhushan Gavai attack protest
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बारामतीत आंदोलन

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, देश  संविधानानुसार चालतो. मात्र, हे समाजातील वितृष्ट कशामुळे निर्माण झाले आहे, हे शोधण्याची गरज आहे.

supriya sule slams government fund cut for anandacha shidha pune
‘आनंदाचा शिधा’साठी निधी का नाही? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल…

Supriya Sule : राज्य सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी ८० हजार कोटी रुपये आहेत, पण ‘आनंदाचा शिधा’ आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी…

supriya sule meets elderly woman complaining about tv serial ads pune viral video
Video : जाहिरातींमुळे वैतागलेल्या आज्जींची सुप्रिया सुळेंकडे अजब तक्रार, “आम्ही काय… “

आम्ही काय जाहिरात पाहण्यासाठी पैसे भरतो का ? ताई यावर तुम्ही काही तरी करा अशी मागणी आजींनी सुप्रिया सुळे यांच्याकडे…

Attack on Pathare was pre-planned, allegations made in press conference
अजितदादांची भेट घेणार म्हणणार ‘शोभतं का त्यांना..’ वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे स्पष्टच म्हणाले !

दोन दिवसांपूर्वी आमदार पठारे लोहगावात एका माजी सैनिकाच्या सेवापूर्तीनिमित आयोजित कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या…

Sanjay Raut Grand Son Name Ceremony
9 Photos
संजय राऊत झाले आजोबा, नातवाच्या बारश्याला राज-उद्धव आले एकत्र; सुप्रिया सुळेंनी शेअर केले खास फोटो!

पूर्वशी राऊतने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा मुलगा मल्हार नार्वेकरबरोबर २९ नोव्हेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली.

Murder case of businessman Mahadev Munde from Parli
दोन वर्षांनंतरही महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपास थंड बस्त्यात; पत्नी ज्ञानेश्वरी यांच्याकडून नाराजी, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा तपासात लक्ष घालण्याची केली मागणी

या पार्श्वभूमीवर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे…

संबंधित बातम्या