scorecardresearch

MP supriya sule reaction to Ajit Pawar group has not been given a place in the cabinet
Supriya Sule on Ajit Pawar: “दुसऱ्यांच्या घरात ढवळा ढवळ”; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या प्रीमियम स्टोरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली…

What Supriya Sule Said?
अजित पवार गटाला केंद्रात एकही मंत्रिपद नाही, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भाजपा मित्रपक्षांशी…”

मोदींनी आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे, हा सोहळा देशभरात चर्चेत आहे.

What Supriya Sule Said?
सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा? “धमक्या देणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम…”

पुण्यातील भाषणात सुप्रिया सुळेंनी केलेला उल्लेख चर्चेत, रोहित पवारांना दिला मोलाचा सल्ला

Shambhuraj desai and supriya sule
“RSS ने निर्णय घेतलाय की त्यांना नेतृत्त्वबदल हवाय”, सुप्रिया सुळेंचं विधान; शंभूराज देसाई म्हणाले, “ही माहिती…”

RSS ने निर्णय घेतलाय की त्यांना नेतृत्त्वबदल हवाय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यावर शंभूराज देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya Sule, Ajit Pawar,
सुप्रिया सुळे यांची अजितदादांच्या निवासस्थानी भेट; ‘हे’ आहे कारण

बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेल्या सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट दिली.

Supriya Sule allegation that the oppressors were rejected through ED CBI
ईडी, सीबीआयच्या माध्यमातून दडपशाही करणाऱ्यांना नाकारले! सुप्रिया सुळे यांचा आरोप

सक्तवसुली संचलनालय (ईडी), प्राप्तिकर आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून दडपशाही करणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी नाकारले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस…

Supriya Sule latest news in Pune
16 Photos
PHOTOS : बारामतीतील विजयानंतर सुप्रिया सुळेंचं पुण्यात जंगी स्वागत! उत्साही समर्थकांना केलं ‘हे’ आवाहन

माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या “मी शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्यांचं सुखदुःख समजून घेतलं…

supriya sule on ajit pawar (2)
Video: बारामतीनं अजित पवारांना नाकारलं? सुप्रिया सुळेंना त्याच मतदारसंघातून ४८ हजारांचं मताधिक्य; प्रश्न विचारताच म्हणाल्या…

अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. मात्र त्यांच्याच मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना मोठ्या संख्येनं मतदान झालं आहे.

Appreciation of Ravindra Dhangekar by Supriya Sule
Supriya Sule on Ravindra Dhangekar: सुप्रिया सुळेंकडून धंगेकरांचं कौतुक, नेमकं काय म्हणाल्या? प्रीमियम स्टोरी

पुण्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा निवडणुकीत पराभव झाला. महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांचं आव्हान धगेंकरांपुढे होतं. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित…

supriya sule on ajit pawar (1)
Video: आता अजित पवारांना काय सल्ला द्याल? सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारताच म्हणाल्या, “मी एक…”!

2024 Maharashtra Lok Sabha Election Result Updates: सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जर पिपाणी नसती, तर आमची साताऱ्याची सीट आली असती. दिंडोरीलाही…

Lok Sabha Election 2024 Baramati Supriya Sule Lead congratulations Banners At New York Times Square
VIDEO: अमेरिकेतही सप्रिया सुळेंच्या लोकप्रियतेचा डंका; टाईम्स स्क्वेअरवर झळकला बाप-लेकीचा फोटो

Viral video: आता साता समुद्रापार न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले. सुप्रिया सुळे यांचे चाहते परीक्षित तळोकार…

संबंधित बातम्या