scorecardresearch

supriya sule on jitendra awhad arrest
“…तर मी अटकेचं मनापासून स्वागत करते” जितेंद्र आव्हाडांवरील कारवाईनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे.

Supriya Sule participated in Bharat Jodo yatra
12 Photos
PHOTOS: “नोटाबंदीनंतर काळा पैसा गायब झाला का?” ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींचा सवाल, यात्रेत सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीचे नेते सहभागी

भीती आणि द्वेषाच्याविरोधात आम्ही ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

अब्दुल सत्तार शिवीगाळ प्रकरण: “आज पवारांबद्दल बोललं म्हणून…” संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंचं विधान

सत्तार यांनी औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकीय वातावरण तापलं

aaditya thackeray eknath shinde
“मला नोटीस पाठवण्याआधी त्यांनी एकच सांगावं की…”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल!

आदित्य ठाकरे म्हणतात, “एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी महाराष्ट्र…!”

uddhav-thackeray-eknath-shinde-devendra-fadnavis
“हा तर दिल्लीनं राज्याच्या माथी मारलेला महादळभद्री…”, ठाकरे गटाची एकनाथ शिंदे सरकारवर आगपाखड!

“जळगावचे खोकेबाज ‘टाईट’ मंत्री गुलाबराव पाटील यांचाही फक्त तोलच गेला नाही तर ते झोकांड्या…”

सुप्रिया सुळे यांच्याकडून वादावर पडदा

‘महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या एका व्यक्तीने गलिच्छ विधान केले.  अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

Vijay Shivtare and Supriya Sule
… तर पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवारांना किती खोके मिळाले होते? – विजय शिवतारेंचा सुप्रिया सुळेंना सवाल!

“त्या ३८ आमदारांना किती खोके दिले होते तेही सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना विचारावं” असंही शिवतारे म्हणाले आहेत.

Ajit Pawar, Supriya Sule and aaditya Thakrey
५० खोके घेतल्याचा आरोप अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना भोवणार?; शिंदे गटाचा मोठा निर्णय!

पक्षप्रवक्ते विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांना दिली माहिती; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

abdul sattar and supriya sule
“महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून…”, सुप्रिया सुळेंची अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया; ट्विटरवरून केलं आवाहन!

सुप्रिया सुळेंनी घेतला अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचा समाचार; म्हणाल्या…!

ajit pawar mns supriya sule abdul sattar
“शॅडो सीएम अजित पवार शांतच”, सुप्रिया सुळे-अब्दुल सत्तार वादावर मनसेचा सवाल; म्हणे, “दया, कुछ तो गडबड है!”

“कुठल्याही माध्यमांकडे अजित पवारांनी निषेध नोंदवल्याचं दिसत नाही. गुवाहाटीला जाणाऱ्या मार्गाकडे राष्ट्रवादीनं आता लक्ष ठेवावं”

Sushma Andhare and Rupali Chakankar
“अब्दुल सत्तारांवर कारवाईसाठी दाखवलेली तत्परता गुलाबराव पाटलांच्या वेळी का नाही?”; सुषमा अंधारे यांचा महिला आयोगाला सवाल!

माझ्या दृष्टिकोनातून हे सर्व आरोपीच आहेत आणि सगळे गुन्हेगारच आहेत, असंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.

abdul sattar supriya sule devendra fadnavis
“अब्दुल सत्तार चुकीचंच बोलले, पण…”, सुप्रिया सुळेंबाबतच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!

फडणवीस म्हणतात, “जोपर्यंत मोठे नेते आपापल्या लोकांना हे सांगत नाहीत, तोपर्यंत हे शक्य होणार नाही. नाहीतर नेत्यांनी…!”

संबंधित बातम्या