scorecardresearch

India Looses to England PAK vs ENG in t20 world cup finals IND vs ENG Highlights Unlucky coincidence
भारताचा दारुण पराभव! पाकिस्तान व न्यूझीलंडनेही टीम इंडियाला असाच दिला होता धक्का, ‘हा’ योगायोग आठवतोय का?

IND vs ENG Highlights: टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात आज टीम इंडियाचा दारुण पराभव झाला…

T20 World Cup 2022: Crushing New Zealand's dreams, Pakistan enters in Final of T20 World cup 2022 with superb style
10 Photos
T20 World Cup 2022: न्यूझीलंडच्या स्वप्नांना सुरुंग लावत पाकिस्ताने केला अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात टी२० विश्वचषक २०२२ मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने बाबर-रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर…

Anand Mahindra Asks T20 World Cup Finals Predictions Time To Expert in IND vs PAK Funny Viral Tweet
Video: आनंद महिंद्रा यांनी चक्क कुत्र्याला विचारलं T20 World Cup फायनलचं भविष्य; उत्तर ऐकाल तर..

T20 World Cup Finals Prediction: T20 विश्वचषक 2022 अंतिम सामना येत्या रविवारी म्हणजेच १३ नोव्हेंबरला पार पडणार आहे.

t20 world cup 2022 england vs sri lanka
ऑस्ट्रेलियाचे भवितव्य श्रीलंकेच्या हातात! ; उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला विजय अनिवार्य

श्रीलंकेला या सामन्यात विजय मिळवायचा झाल्यास वानिंदू हसरंगा आणि धनंजय डिसिल्वा यांना दर्जेदार कामगिरी करावी लागेल.

t20 world cup cricket new zealand in semi finals
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : न्यूझीलंड उपांत्य फेरीत ; विल्यम्सनच्या अर्धशतकामुळे आयर्लंडवर ३५ धावांनी सरशी

न्यूझीलंडने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘अव्वल १२’ फेरीच्या सामन्यात आयर्लंडवर ३५ धावांनी मात केली

rishabh pant wishes surya kumar yadav in his style for becoming icc t20 no 1 batsman
T20 World Cup 2022 : आयसीसी टी-२० क्रमवारीत एक नंबरचा खेळाडू बनल्यानंतर सूर्यकुमारला पंतने दिल्या शुभेच्छा, पाहा व्हिडिओ

सूर्यकुमार यादव सध्या आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. त्याला ऋषभ पंतने आपल्या अनोख्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

pakistan beat south africa to keep semis hopes alive
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : शादाबच्या अष्टपैलू योगदानामुळे पाकिस्तानचे आव्हान कायम!

आफ्रिकेला १४ षटकांत १४२ धावांचे सुधारित आव्हान मिळाले. मात्र, त्यांना ९ बाद १०८ धावाच करता आल्या. 

pakistani actress tweet
Viral: भारताचा पराभव पाहण्यासाठी पाकिस्तानी अभिनेत्रीने हद्दच पार केली; ट्वीट करत म्हणाली, ”भारताला हरवले तर झिम्बाब्वेच्या मुलाशी…”

पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने भारताविषयी केलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

ICC T20 World Cup : दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान सामना आज ; वेगवान गोलंदाजांमध्ये चुरस!

दक्षिण आफ्रिकेचा अखेरचा सामना दुबळय़ा नेदरलँड्स संघाशी आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सध्या तरी बाद फेरीचा मार्ग खुणावतोय यात शंका नाही.

virat kohli hotel room video
Video : हॉटेल कर्मचाऱ्यांनी रुमचे व्हिडीओ शुटिंग केल्याने विराट संतापला; ‘खासगी आयुष्य जपा’ म्हणत व्यक्त केली नाराजी

विराट कोहलीने समाजमाध्यमावर त्याच्यासोबत घडलेल्या एका घटनेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

PAK Vs ZIM Sikandar Raza signals to Captain Craig Ervine during t20 world cup match Point Table
PAK vs ZIM: सिकंदर रझाने मैदानात का केली खुणवाखुणवी? झिम्बाम्बावेचा कर्णधार म्हणतो, “आता माझं दिवाळं..”

PAK vs ZIM Sikandar Raza Highlights: सिकंदर रझाचा सामन्यातील एक क्षण समोर येत आहे. यामध्ये सिकंदर झिम्बाम्बावेच्या यष्टिरक्षकाला सामन्यातच काहीतरी…

संबंधित बातम्या