scorecardresearch

india vs netherlands match
Ind vs Ned: सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेला गोलंदाज अन् ‘हा’ सलामीवीर ठरु शकतो भारतासाठी डोकेदुखी

नेदरलँड्सचा संघ दुबळा असला तरी यापूर्वी त्यांनी विश्वचषक स्पर्धेमध्ये इंग्लंडच्या संघाला दोनदा धूळ चारली आहे.

india vs netherlands
Ind vs Ned: मैदानात उतरण्याआधीच छोट्या नेदरलँड्सची ‘विराट’ अपेक्षा; कर्णधार एडवर्डस म्हणाला, “त्या दिवशी विराटने…”

“आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेनं खेळलं पाहिजे. आम्ही आमचा सर्वोत्तम संघ सामन्यात उतरवणार,” असंही एडवर्डसने सांगितलं.

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : भारताच्या आघाडीच्या फळीला संधी! ; ‘अव्वल १२’ फेरीत आज तुलनेने दुबळ्या नेदरलँड्सशी सामना

‘अव्वल १२’ फेरीच्या या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक वेळ घालवण्याची उत्तम संधी आहे.

Virat Kohli retire from T20Is Shoaib Akhtar
T20 World Cup: “विराटने टी-२० मधून निवृत्त व्हावं कारण…”; भारताच्या विजयाचं विश्लेषण करताना शोएब अख्तरचं विधान

५३ चेंडूंमध्ये ८२ धावा करणाऱ्या विराटची पाकिस्तानविरुद्धची खेळी त्याच्या टी-२० कारकिर्दीमधील सर्वोत्तम खेळींपैकी एक असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

India path to semi final in T 20 WC
विश्लेषण: भारताकडून एक अडथळा पार, आता पुढे काय? उपान्त्य फेरीचा मार्ग निर्धोक? प्रीमियम स्टोरी

भारताचे आता स्पर्धेत नेदरलॅंडस, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या संघांविरुद्धचे सामने शिल्लक आहेत.

virat kohli Sixes
Ind vs Pak: “रौफला लगावलेले ते दोन षटकार म्हणजे…”; पाकिस्तानचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीवर फिदा

विराट फलंदाजीला आला तेव्हा ८ चेंडूंमध्ये २८ धावा आवश्यक होत्या. ओव्हर संपली तेव्हा गोलंदात रौफ रडकुंडीला आला होता.

India vs Pak Afzal Khan Shivaji Maharaj
IND vs PAK: मराठी तरुणांनी मेलबर्नच्या मैदानात झळकावलं अफजलखान वधाचं पोस्टर, ‘जय शिवराय’च्या घोषणांनी दणाणलं स्टेडियम

भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर मराठी तरुणांचा जल्लोष, नितेश राणेंनी शेअर केला व्हिडीओ

Inzamam ul Haq Virat Ind vs Pak
Ind vs Pak: “…तर भारताला विश्वचषक जिंकणं शक्य नाही”; रोमहर्षक सामना भारताने जिंकल्यानंतर इंझमाम-उल-हकचं विधान

भारताने टी-२० विश्वचषकाच्या आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला चार गडी राखून पराभूत केलं.

IND Vs PAK Highlight They Want Kashmir Pakistani Fan Held Flag Up side down Trolled Viral Video
IND Vs PAK Highlight: और इनको काश्मीर चाहिए; पाकिस्तानचा झेंडा भर मैदानात उलटा..Video झाला Viral

IND vs PAK Viral Video: और इनको काश्मीर चाहीये असे म्हणत आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी हा व्हिडीओ शेअर केला…

virat kohli six pakistan
विश्लेषण: विराट कोहलीची पाकिस्तानविरुद्ध खेळी सर्वांत अविस्मरणीय? आधीच्या कोणत्या खेळी निर्णायक होत्या?

२०१४ मध्ये झालेल्या निराशाजनक इंग्लंड दौऱ्यानंतर २०१८च्या दौऱ्यात चांगली कामगिरी करण्याचे विराटवर दडपण होते.

arshdeep singh mother
Ind vs Pak: …अन् अर्शदीप सिंगच्या आईने लेकाची गोलंदाजी पाहणं बंद केलं; कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

अर्शदीपने बाद केलेल्या तीन फलंदाजांमध्ये टी-२० क्रिकेटमधील सध्याचा अव्वल फलंदाज मोहम्मद रिजवान आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचाही समावेश होता.

virat kohli Gautam Gambhir
Ind vs Pak: “…लाज वाटते का?” भारताच्या विजयानंतर गौतम गंभीर ठरतोय टीकेचा धनी; जाणून घ्या टीकेमागील ‘विराट कनेक्शन’

१९ व्या षटकात विराटने रौफच्या गोलंदाजीवर शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारत दडपण कमी केले.

संबंधित बातम्या