scorecardresearch

Kiran Tarlekar President of Vita Handloom Cooperative Society welcomed the decision to ban the import of textile products from Bangladesh
बांगलादेशातून वस्त्रउत्पादनांच्या आयातीवरील बंदीचे स्वागत; देशांतर्गत वस्त्रद्योगाला लाभ -तारळेकर

बांगलादेशातून वस्त्रउत्पादने आयातीवर घाललेल्या बंदी निर्णयाचे विटा यंत्रमाग सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी मंगळवारी स्वागत केले. या निर्णयामुळे देशांतर्गत…

silk farming rises near Solapur Minister sanjay Savkare plans meeting to start procurement center
सोलापुरात रेशीम कोष खरेदी-विक्री, केंद्र उभारणीसाठी लवकरच बैठक; संजय सावकारे यांचे आश्वासन

सोलापूरजवळ हिरज येथील रेशीम पार्कमुळे जिल्ह्यात रेशीम लागवडीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे येथे रेशीम कोष खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने…

Union Textiles Minister Giriraj Singh expressed his views on the global market for textiles
स्पर्धेतही भारतीय वस्त्रोद्योगाचा जागतिक बाजारपेठेत प्रभाव; वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडून गौरव

चीन, बांगलादेश यांसारख्या स्पर्धक देशाच्या रणनीतीला शह देऊन निर्यात बाजारपेठेत भारत आपला प्रभाव दाखवून देईल, असे मत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री…

minister giriraj singh urged dkte to boost textile output through research and industry development
नवतंत्रज्ञानाधारे कापड निर्मिती करावी, गिरीराज सिंग

वस्त्राची वाढती मागणी लक्षात घेऊन डिकेटीई संस्थेने नवनवीन संशोधन करून अधिकाधिक कापड उत्पादन कसे करता येईल वस्त्रोद्यागाचा विकास कसा करता…

Expectations have risen in the textile industry the countrys second largest business with the budget announcement
आजच्या अर्थसंकल्पाकडे वस्त्रोद्योगाचे लक्ष, निर्यात परतावा कर, जीएसटी आकारणी, कर्ज पुरवठ्याबाबत अपेक्षा

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर होत असताना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग म्हणून ओळखला जाणाऱ्या वस्त्रोद्योगाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.

investment expected in textile industry
वस्त्रोद्योगात ९५ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित; पीएलआय’मुळे परदेशी गुंतवणूकदारांतही वाढते आकर्षण

सरकारने सात टेक्स्टाइल पार्क प्रस्तावित केले असून, त्यातील प्रत्येकात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

apparel exporters see global orders shifting to India amid crisis in bangladesh
बांगलादेशातील अस्थिरता भारतीय वस्त्रोद्योगाच्या पथ्यावर ? जाणून घ्या, जागतिक बाजारातील, देशातील स्थिती

मागील काही दिवसांत जगातील व्यापाऱ्यांकडून भारतीय व्यापाऱ्यांकडे विचारणा होऊ लागली आहे. काही व्यापाऱ्यांनी अगाऊ नोंदणीही केली आहे.

bangladesh crisis is a concern for indian textile industry
बांगलादेशातील अस्थिरता भारतीय वस्त्रोद्योगाच्या पथ्यावर

पाच दशकांच्या प्रयत्नानंतर बांगलादेश वस्त्रोद्योगातील अग्रणी निर्यातदार देश झाला आहे. आता तेथील अस्थिर परिस्थितीचा विपरीत परिणाम वस्त्रोद्योगावरही दिसू लागला आहे.

status of existing textile park in amravati district
विश्लेषण : अमरावतीचे वस्त्रोद्योग उद्यान केव्हा विकसित होणार?

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या श्याम इंडोफॅब आणि व्हीएचएम या दोन उद्योगांनी उत्पादन बंद केले आहे. २३

Tuffs Technology Upgradation Fund Scheme Scheme launched by the Central Government to modernize the technology in the textile industry in the country
 राज्यातील वस्त्रोद्योगाला आता ‘महाटफ्स’ची गती ! केंद्राच्या धर्तीवर मदतीची नवी योजना, नियोजनासाठी समितीची स्थापन

देशातील वस्त्रोद्योगातील तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘टफ्स’ (टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड स्कीम) योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने आता ‘महाटफ्स’ (महाराष्ट्र…

Why did Bhiwandis handloom industry fail
विश्लेषण: भिवंडीच्या यंत्रमाग उद्योगाला अवकळा का आली? गोदामांच्या शहरात यंत्रमागाला घरघर?

हातमाग ते यंत्रमाग असा प्रवास करत भारतातले मँचेस्टर म्हणून कालपरवापर्यंत ओळखला जाणारा भिवंडीचा हा पारंपरिक उद्योग सध्या गंटागळ्या खाताना दिसत…

संबंधित बातम्या