ठाण्यात भाजप-शिंदे गटातील संघर्ष अधिक तीव्र; भाजपचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला भाजपचे पदाधिकारी प्रशांत जाधव आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील काहीजणांचा शुक्रवारी रात्री फलक बसविण्याच्या कारणावरून वाद झाला होता. By लोकसत्ता टीमJanuary 2, 2023 17:23 IST
कल्याणमध्ये गौरीपाडा येथे विकासकांकडून विकासकाची फसवणूक ; गुन्हा दाखल विकासकाने याप्रकरणी पाच विकासकांच्या विरुध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. By लोकसत्ता टीमUpdated: January 2, 2023 17:23 IST
फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करुन डोंबिवलीतील व्यावसायिकाची फसवणूक; आरोपी महिलेला गोव्यातून अटक आरोपी महिला व्यापाऱ्याला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्यांच्या जवळील किमती ऐवज घेऊन पळून गेली होती. By लोकसत्ता टीमUpdated: January 2, 2023 14:47 IST
ठाणे : वागळे इस्टेटमधून हद्दपार आरोपीस अटक वागळे इस्टेट येथे राहणाऱ्या राकेश जाधव विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 2, 2023 14:43 IST
ठाणे : नववर्षानिमित्त शहापूर जवळील माहुली किल्ल्यावर शंभुदुर्ग प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम ठाणे जिल्ह्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर जवळ माहुली किल्ल्याचे दर्शन होते. इतिहास काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण काही दिवस या किल्ल्यावर… By लोकसत्ता टीमJanuary 2, 2023 12:24 IST
ठाणे : कल्याण डोंबिवलीत १०२ तळीरामांवर वाहतूक विभागाची कारवाई; तीन लाख २८ हजारांचा दंड वसूल नवीन वर्षाचा आनंद साजरा करताना कोणालाही दुखापत, इजा होणार नाही अशा पध्दतीने वाहने चालवा. मद्यपान करू नका, असे आवाहन वाहतूक… By लोकसत्ता टीमUpdated: January 2, 2023 11:38 IST
ठाण्यात शिंदे गट आणि भाजपाचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 31, 2022 22:56 IST
शिंदे गट आणि भाजपा वाद विकोपाला: वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा गोंधळ वागळे इस्टेट येथील परबवाडी भागात भाजपच्या पदाधिकाऱ्याला जमावाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला होता. By लोकसत्ता टीमDecember 31, 2022 18:10 IST
ठाणे : कल्याणमधील कोळसेवाडीतील शाळा चालकाकडे खंडणीची मागणी ‘आता आम्ही जात आहोत. परंतु, पैसे तयार ठेवा आम्ही पुन्हा येणार आहोत’, अशी धमकी आरोपींनी शाळा चालकाला दिली होती. By लोकसत्ता टीमUpdated: December 31, 2022 18:00 IST
ठाणे: आमदार प्रसाद लाड यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानाप्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याविषयी फेसबुक या समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी मयुर बोरोले यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा… By लोकसत्ता टीमDecember 31, 2022 11:10 IST
ठाण्यात भाजपा पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा भाजपाचा आरोप वागळे इस्टेट येथील परबवाडी भागात भाजपाच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 30, 2022 21:22 IST
ठाणे : कळव्यात १५ किलो गांजा जप्त; चार जणांना अटक पोलिसांनी आरोपींकडून एक मोटार, मोबाईल फोन आणि गांजा असा एकूण १७ लाख ९८ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. By लोकसत्ता टीमDecember 30, 2022 18:13 IST
“…तर चीन उद्ध्वस्त होईल”, ट्रम्प यांचा इशारा; हुकुमाचे पत्ते असल्याचा दावा, भारताबरोबरची जवळीक खुपली?
तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती
फुप्फुसांना चिकटलेली सगळी घाण लगेच होईल स्वच्छ; कफही नाही होणार, फक्त कोमट पाण्यात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या
१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या
नगरमध्ये निवडणूक वादातून बंदुकीचा धाक दाखवत विरोधकावर हल्ला; माजी नगरसेवकासह त्याच्या टोळीविरुद्ध गुन्हा
आई गं, याला बोलतात खरा डान्स, ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “ताईने राडा केला”
संगणक शास्त्रज्ञ, उद्योजिकेचे मराठी चित्रपटनिर्मितीत पदार्पण; साया दाते निर्मित, दिग्दर्शित ‘टँगो मल्हार’ १९ सप्टेंबरला प्रदर्शन