scorecardresearch

एक्सप्रेसखाली आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा जीव हवालदाराने वाचवला, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातील घटना

हवालदाराने प्रसंगावधान राखत तरुणाला बाजूला ढकलले. त्यामुळे या तरुणाचा जीव वाचला.

arrest
ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या बहाण्याने घरात शिरला आणि १७ लाखांचा मुद्देमाल लांबवला; चोरटा अटकेत!

ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉय म्हणून आलेल्या व्यक्तीने घरातली १२ लाखांची रोकड आणि ५ लाखांचं सोनं चोरल्याची घटना समोर आली आहे.

ठाणे महापालिका मुख्यालयासमोर सफाई कामगारांचे अर्धनग्न आंदोलन, तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे कामगारांमधून संताप

येत्या गुढीपाडव्यापर्यंत थकीत वेतन आणि बोनसची रक्कम अदा करण्याचे निर्देश संबंधीत कंत्राटदारास द्यावेत, अशी मागणी कामगारांनी पालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे.

टपाल सेवेत काम करणाऱ्या माजी कर्मचाऱ्याने केली बँक ग्राहकांची फसवणूक, ग्राहकांच्या पैशांनीच घेतली कार

पोलिसांनी इतरही बँकांना संपर्क साधून अशाप्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांचा तपशील मागविला आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या बँक ग्राहकांचा आकडा वाढण्याची शक्यता…

boy stuck in express mail got down on kalyan station
लघुशंकेसाठी ट्रेनमध्ये चढला आणि नाशिकहून थेट कल्याणला पोहोचला, ९ वर्षांच्या बालकाची फरफट!

लघुशंकेसाठी नाशिकमध्ये ट्रेनमध्ये चढलेला मुलगा थेट कल्याणला जाऊन पोहोचल्याची घटना समोर आली आहे.

Shivsena, Manoj Narkar, Niranjan Davkhare,
“माझ्या अंत्ययात्रेत…”, ठाण्यातील शिवसेना शाखाप्रमुख बेपत्ता झाल्याने खळबळ; पत्रामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत मांडला मुद्दा, पोलिसांकडून शोध सुरु

ठाण्यात यंदा मराठी नववर्ष स्वागतानिमित्त उपयात्रांचा जोर, पाच ठिकाणाहून निघणार उपयात्रा

यंदाच्या वर्षी मुख्य यात्रेसह शहरातील कळवा, लोकमान्य नगर, वसंत विहार, ब्रह्मांड, घोडबंदर आणि लोढा या भागातूनही उपयात्रा निघणार आहे

शिक्षकच गेल्या दोन वर्षांपासून करत होता शारीरिक छळ, व्हिडीओ दाखवत अश्लील चाळे; अंबरनाथमधील धक्कादायक घटनेने खळबळ

शिक्षक करत होता विद्यार्थिनीचा विनयभंग; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

BJP, Shivsena, Shivjayanti, Dombivli, Thane,
“शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमधील फरक कळतो की नाही”, शिवसेनेच्या पोस्टरमुळे वाद; भाजपा संतापली, म्हणाले “हिंदुत्वाचा…”

जयंती शिवरायांची आणि फोटो संभाजी महाराजांचा; शिवसेनेकडून घोडचूक

संबंधित बातम्या