scorecardresearch

Raj Thackeray And Shankaracharya Avimukteshwaranand Comments
Raj Thackeray: “भाऊ एकत्र आले, पण एक चूक केली”; मराठी-हिंदी वादावरून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची राज ठाकरेंबाबत टिप्पणी

Raj Thackeray Marathi Row: दरम्यान, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी दोन दिवसांपूर्वीही मराठी-हिंदी वाद आणि ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर भाष्य केले होते.

शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे (छायाचित्र पीटीआय)
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी नेमकी कशासाठी? काय आहेत त्यामागची कारणं?

Eknath Shinde Meets Amit Shah : एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपाबरोबर हातमिळवणी करणारे एकनाथ शिंदे गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बुधवारी नवी दिल्लीत…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे
Maharashtra Politics : ठाकरे बंधूंची युती झाल्यास निवडणुकीत कसं जुळणार मतांचं समीकरण?

Thackeray brothers Unity : उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यानंतर राज्यातील मराठी-अमराठी तसेच मराठी-गुजराती समाजांमधील दरी आणखी खोल होईल…

Uddhav Thackeray and Anil Deshmukh question Public Security Bill after its approval
उद्धव ठाकरेंची संघटनांच्या यादीची विचारणा तर अनिल देशमुखांना जनसुरक्षा कायदा ईडीसारखा …..

जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला

Public Safety Bill Maharashtra, Maha Vikas Aghadi support, Maharashtra legislative controversy,
डाव्या ६४ संघटनांची नावे जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची मागणी; ‘जनसुरक्षा’ला विधान परिषदेत विरोध

जनसुरक्षा विधेयकाला विधानसभेत महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शविल्याने टीका सुरू होताच विधान परिषदेत शिवसेना (ठाकरे), काँग्रेसच्या आमदारांनी शुक्रवारी आक्षेप घेतला.

Uddhav Thackeray
जनसुरक्षा विधेयकाला ठाकरे गटाचा काल पाठिंबा आज विरोध; कारण काय? उद्धव ठाकरेंनी सांगितला भविष्यातील ‘धोका’

Uddhav Thckeray on Jan Suksha Act : उद्धव ठाकरे म्हणाले, “या कायद्याद्वारे सरकार कोणालाही कधीही उचलून तुरुंगात टाकू शकतं. पूर्वी…

Uddhav Thackeray
“जनसुरक्षा विधेयकाला आमचा विरोध”, उद्धव ठाकरेंची रोखठोक भूमिका; ‘त्या’ मुद्द्यावर आक्षेप

Uddhav Thackeray on Jan Suraksha Bill : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा अपवाद वगळता सर्वच राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने गुरुवारी (१० जुलै) जनसुरक्षा…

Shankaracharya Avimukteshwaranand On Thackeray Brothers
Thackeray Brothers : “राज आणि उद्धव ठाकरेंची युती…”; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींचं भाकीत काय? फ्रीमियम स्टोरी

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारधारा वेगळ्या झाल्या आहेत, काळानुरुप झालेला हा बदल आहे यात चुकीचं काही असंही शंकराचार्यांनी…

Brij Bhushan Sharan Singh On Raj Thackeray
Brij Bhushan Singh : “…तर ते तुम्हाला झेपणार नाही”; ब्रिजभूषण शरण सिंह यांचा राज ठाकरेंना इशारा; म्हणाले, “भाषा…”

मराठी विरुद्ध अमराठी या वादात भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनीही उडी घेतली आहे.

राज ठाकरेंसाठी मविआशी युती तोडणार का उद्धव ठाकरे? का होतेय अशी चर्चा?

Uddhav Raj alliance impact: पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर युतीबाबत निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातील पालिकांसह इतर नागरी संस्थांच्या निवडणुका या वर्षाच्या…

संबंधित बातम्या