scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

supreme court
‘शैक्षणिक संस्थांमधील जातिभेद ही गंभीर समस्या’ ; उपाययोजनांबाबत भूमिका मांडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे ‘यूजीसी’ला निर्देश

‘२००४ पासून २० घटना’ देशात २००४ पासून उच्च शिक्षण संस्थांमध्ये २० हून अधिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.

UGC intervened faculty recruitment process problem teacher shortage serious pune
प्राध्यापक भरतीसाठी थेट UGCचा हस्तक्षेप; तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश

उच्च शिक्षणातील प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळे अध्ययन अध्यापन परिसंस्थेवर विपरित परिणाम होते.

ugc on malpractice in ph d, malpractice
पुणे: प्राध्यापक नियुक्ती, पीएच.डी.तील गैरप्रकार रोखण्यासाठी यूजीसीचा मोठा निर्णय…

यूजीसीने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. प्राध्यापक नियुक्तीसाठी यूजीसीने २०१८मध्ये आणि पीएच.डी.साठी २०२२मध्ये नियमावली प्रसिद्ध केली आहे.

ugc instructions universities to start courses on indian culture
पुणे : परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी भारतीय संस्कृती आणि वारसा विषयावरील अभ्यासक्रम; यूजीसीचे देशभरातील विद्यापीठांना निर्देश

यूजीसीने परदेशी विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मधील तरतुदींनुसार मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या.

पदवी प्रवेशासाठी सीयूईटी, सीयूईटीचे गुण स्वीकारा; यूजीसीचे उच्च शिक्षण संस्थांना आवाहन

यूजीसीने गेल्यावर्षी पहिल्यांदा राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणामार्फत (एनटीए) विद्यापीठ प्रवेशांसाठी सीयूईटी ही प्रवेश परीक्षा घेतली.

UGC
पदवी स्तरावर आता पर्यावरण शिक्षण ; यूजीसीकडून अभ्यासक्रमाचा मसुदा प्रसिद्ध

देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये पदवी स्तरावर आता पर्यावरण शिक्षण अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या