scorecardresearch

Ukraine War Hotline
Ukraine War: रशियन सैनिकांच्या नातेवाईकांसाठी युक्रेनचा पुढाकार; अनेक रशियन सैनिकांच्या मातांनी केला संपर्क

युक्रेनकडून पोस्ट केल्या जाणाऱ्या या व्हिडीओंवर रशियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय.

Roman Abramovich To Sell Chelsea
चेल्सी फुटबॉल क्लब विकणे आहे!; सगळा निधी युक्रेनच्या युद्धग्रस्तांना देणार रशियन मालक

फुटबॉल लिगमधील सर्वाधिक चर्चेमधील आणि मागील २० वर्षांमध्ये अनेक स्पर्धा जिंकणारा हा क्लब विक्रीसाठी काढण्यात आलाय.

Ukraine War India China Pakistan
Ukraine War: “भारत, पाकिस्तान, चीन सरकारने मॉस्कोवर…”; युक्रेन सरकारनं केलं आवाहन

आठवडाभराहून अधिक काळापासून युक्रेनमध्ये युद्ध सुरु असून यात अनेकांचा बळी गेलाय, ज्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचाही समावेश आहे.

Modi Putin Phone Call
Ukraine War: पुतिन यांचा मोदींना कॉल, रशियाने केला धक्कादायक दावा; म्हणाले, “युक्रेननेच भारतीय…”

युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दुसऱ्यांदा संवाद साधला.

Ukraine Chernihiv Region
Russia Ukraine War : युक्रेनमधील चेर्नीहीवमध्ये रशियाच्या हल्ल्यात २२ नागरिक ठार

Russia Ukraine Conflict : खार्कीव्हमधील पोलीस आणि गुप्तवार्ता विभागाच्या मुख्यालयावर बुधवारी बॉम्बहल्ला करण्यात आला़.

विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धाचा खरा लाभार्थी अमेरिकाच!

युक्रेनला शस्त्रास्त्रसज्ज करणं म्हणजे राजनैतिक चर्चांना पूर्णविराम मिळून वादाचं रुपांतर रक्तरंजित संघर्षात होऊ शकतं असा इशाराही देण्यात आला होता

Ukraine War: अ‍ॅडल्ट मॉडलने रशियन सैनिकांना दिली विचित्र ऑफर; पुतिन यांचे आदेश धुडकावणाऱ्यांसोबत….

ट्विटरवर बॅड किट्टी नावाने प्रसिद्ध असलेली मॉडेल लिली समर्स सध्या तिच्या या विधानामुळे चर्चेत आहे.

चौफेर विरोधामुळे व्लादिमीर पुतिन यांच्या रागाला उरली नाही सीमा; निदर्शने करणाऱ्या लहान मुलांनाही टाकलं तुरुंगात

चौफेर विरोधामुळे पुतिन यांचा रोष आता समोर आला आहे. त्यांच्या प्रशासनाने आंदोलनात सहभागी असलेल्या निष्पाप मुलांनाही तुरुंगात ढकलले आहे.

संबंधित बातम्या