आकाशातून होणारे हवाई हल्ले अन् बॉम्बस्फोटाचा आवाज; भयावह परिस्थितीत विवाहबद्ध झालं युक्रेनमधील जोडपं जीवाची बाजी लावत यारीना आणि श्व्याटोस्लाव फुरसिन यांनी लग्न केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2022 11:52 IST
युक्रेनमध्ये अडकली लोणावळ्याची मोनिका; लेकीच्या चिंतेत आई वडिलांनी देव ठेवले पाण्यात सरकारला आवाहन करताना दोघांना ही अश्रू अनावर झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2022 10:36 IST
Ukraine War: एका बेटासाठी १३ जवान शहीद; रशियन जहाजाला पाहून म्हणाले होते “इथून…” युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या सैनिकांना युक्रेनकडून योग्य तो सन्मान दिला जाईल असं सांगतानाच त्यांना राष्ट्रीय हिरो असं म्हटलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 07:23 IST
रशियाकडून राजधानी किव्हवर हल्ले वाढत असताना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा व्हिडीओ आला समोर, म्हणाले… युक्रेनच्या संरक्षण विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून झेलेन्स्की यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2022 10:05 IST
Russia Ukraine War News: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींशी साधला संवाद; पाठिंब्याचे केले आवाहन Russia Ukraine World War Live : रशियाच्या या कृतीमुळे युरोपमध्ये व्यापक युद्धाची भीती निर्माण झाली आहे आणि त्याचवेळी ते थांबवण्यासाठी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2022 22:22 IST
Video: आजींनी रशियन सैनिकाला भरचौकात झापलं; नंतर त्याच्या हातावर सूर्यफुलाच्या बिया टेकवत म्हटल्या, “या खिशात ठेव म्हणजे…” हा व्हिडीओ आणि या दोघांमधील संवाद जगभरामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2022 09:26 IST
शिवसेनेनं भाजपाची तालिबानशी केली तुलना; म्हणाले, “आता सुरुवात झालीच आहे तर…” “चंद्रकांत पाटलांनी सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री म्हणून केलेले उद्योग कोणत्या ‘डर्टी डझन’मध्ये बसतात ते लवकरच कळेल.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2022 08:19 IST
“जागतिक शांतता धोक्यात आल्याने भारताच्या…”; रशिया-युक्रेन युद्धावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली भीती रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन दिवसांपासून सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2022 08:00 IST
Ukraine War : “…तर ५ लाख किलो वजनाचं आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन भारतावर पाडायचं का?”; रशियाची अमेरिकेला धमकी युक्रेनविरोधात रशियाने युद्धाची घोषणा केल्यापासून अमेरिका आणि रशियामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत अशातच आता हे वक्तव्य समोर आलंय. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 26, 2022 07:45 IST
रशियाचे सैन्य युक्रेनच्या राजधानीकडे; किव्हमध्ये स्फोटांचे आवाज, नागरिकांचे स्थलांतर, एका विमानतळावर ताबा रशियाने युक्रेनला पूर्व, उत्तर आणि दक्षिणेकडून घेरले असून रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या जवळ पोहोचले आहे. By लोकसत्ता टीमFebruary 26, 2022 01:18 IST
मोदींनी पुढे येऊन रशिया-युक्रेन युद्ध थांबवावं ही जगातल्या सगळ्या नेत्यांची इच्छा – हेमा मालिनी सोशल मीडिया यूजर्सनी हेमा मालिनी यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यास सुरुवात केली, तर काही लोकांनी यावर नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 21:48 IST
माझ्या मुलीसह सर्व भारतीय विद्यार्थांना युक्रेनमधून सुखरूप भारतात आणा – पालकांची कळकळीची विनंती! मुलांना रस्ते मार्गाने तिथून बाहेर काढा, असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 25, 2022 19:26 IST
तब्बल २७ वर्षांनी शनिदेव जागे होणार! ३ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींवर येणार संकट; शनीची चाल बदलताच ताकही फुंकून प्यावे लागणार
Lawrence Bishnoi Gang : लॉरेन्स बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून केलं घोषित, ‘या’ देशाचा मोठा निर्णय
अपार धन-संपत्ती मिळणार! १२ महिन्यांनंतर वैभवाचा दाता शुक्र करणार तूळ राशीत गोचर! या राशींचे नशीब चमकणार
8 अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थांमध्ये असते? वाचा ‘या’ २० पदार्थांची तज्ज्ञांनी दिलेली यादी
अर्जेंटिनामध्ये ‘ड्रग्ज गँग’कडून ३ तरुणींचा छळ, हत्येचं इन्स्टावर केलं लाईव्ह स्ट्रीमिंग; न्यायासाठी हजारो लोक रस्त्यावर
IND vs PAK: बुमराहने केलं रौफचं प्लेन क्रॅश! क्लीन बोल्ड करत भारताला डिवचल्याचं असं दिलं उत्तर; सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल