राज्यात लसीकरण पुढील ३-४ दिवस बंद रहाणार एकीकडे लसीकरणाचा वेग वाढवा असं पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सांगत असतांना राज्यात दिवाळी निमित्त लसीकरण बंद रहाणार आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 3, 2021 19:17 IST
“मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळेच दुसऱ्या लाटेत…”, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं टीकास्त्र! देशातील करोना संकट हाताळण्यावरून सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 3, 2021 16:19 IST
“ राज्यात ३० नोव्हेंबर पर्यंत किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा ” – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना उद्दिष्ट्य By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2021 21:53 IST
देशात कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी घेणार लसीकरणाचा वेग कमी असलेल्या 40 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार By लोकसत्ता ऑनलाइनNovember 2, 2021 11:13 IST
‘कोव्हॅक्सिन’ला ऑस्ट्रेलियाची मंजुरी; WHO चा निर्णय आज ऑस्ट्रेलियाने कोव्हॅक्सिनबरोबरच ‘बीबीआयबीपी-कोरव्ही’ या सिनोफार्म कंपनीने विकसित केलेल्या चिनी लशीलाही मंजुरी दिली. By लोकसत्ता टीमUpdated: November 2, 2021 07:00 IST
१०० कोटीचा आकडा फक्त सांगण्यासाठी, वास्तवात १३९ पैकी केवळ २९ कोटी नागरिकांचं पूर्ण लसीकरण : काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात १०० कोटी डोसचं लसीकरण दिल्यानिमित्ताने देशाला संबोधित करत हे मोठ लक्ष्य प्राप्त केल्याचं सांगितलं. मात्र,… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2021 20:22 IST
10 Photos PM Modi Speech : लसीकरणातील ‘VIP कल्चर’ ते १०० कोटी लसी, पंतप्रधान मोदींच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे भारताने करोना लसीकरणात १०० कोटींचा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधन केलं. यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2021 10:59 IST
दिवाळीनंतर करोनो बाधित रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता, लोकांनी काळजी घ्यावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे तिसऱ्या लाटेची सध्या शक्यता नाही, लसीकरणाबाबत केंद्राच्या मिशन ‘कवच कुंडल’ मध्ये महाराष्ट्राचा मोठा सहभाग By लोकसत्ता ऑनलाइनOctober 19, 2021 15:21 IST
डोंगर-दऱ्या पार करत आरोग्य कर्मचाऱ्यांची मोहीम, १०० टक्के लसीकरण पूर्ण करणारा देशातील ‘हा’ पहिला जिल्हा देशातील एका जिल्ह्यानं १८ वर्षावरील १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 14, 2021 14:48 IST
स्पुटनिक लाइट लशीच्या निर्यातीस भारताची मान्यता स्पुटनिक लाइट ही रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीसारखीच असून भारतातील लसीकरण कार्यक्रमात वापर करण्यासाठी अजून या लशीला मंजुरी देण्यात आलेली नाही. By लोकसत्ता टीमOctober 11, 2021 00:11 IST
“मी आता स्पष्टच सांगतो, करोनाचे नियम पाळले नाहीत तर…”, येवल्यात बोलताना छगन भुजबळांचा इशारा! मी अनेकदा सांगूनही लोक करोनाचे नियम पाळत नाहीत, मास्क लावत नाहीत, सोशल डिस्टन्सिंग ठेवत नाहीत, अशी नाराजी छगन भुजबळांनी बोलून… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 10, 2021 15:37 IST
“स्वतःच्या पैशाने लस घेतलीय, प्रमाणपत्रावरुन मोदींचा फोटो हटवा”, उच्च न्यायालयात याचिका दाखल कोरोना लसीकरणानंतर आरोग्य विभागाकडून दिल्या जाणाऱ्या लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वादाचा विषय ठरलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2021 12:57 IST
“…तर त्यांना खूप काही गमावावे लागेल”, झोहरान ममदानी यांच्या विजयी भाषणावर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
रोहित-विराट संघात नाही, अभिषेक शर्माची निवड तर तिलक वर्मा कर्णधार, ‘या’ वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
लग्नाचा काही विचार आहे का नाही? लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला चाहत्याचा थेट प्रश्न; दिलं ‘हे’ मजेशीर उत्तर