काँग्रेसच्या सत्ताकाळात इंदिरा गांधी यांच्यापासून ते राजीव-सोनिया गांधीपर्यंतच्या पक्षाध्यक्षांनी शंकररावांच्या ज्येष्ठतेचा मान राखत त्यांना केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची पदे दिली.
प्रशासनावरची हुकुमत आणि तरीही वागण्या-चालण्यात मोकळेपणा हे विलासरावांचं वैशिष्ट्य. सहिष्णुता, उदारमतवाद वगैरे शब्द फेकावे लागत नसत त्या वेळी. सत्ताधारी खरोखर…