scorecardresearch

व्हायरल न्यूज

इंटरनेटवर जेव्हा एखादा फोटो, व्हिडीओ किंवा एखादी पोस्ट लाखो लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा त्याला व्हायरल न्यूज (Viral News) असे म्हटले जाते. सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर गुगल सर्च इंजिनच्या सहाय्याने बातमी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवली जाते. काही वेळेस या गोष्टी अल्गोरिदमुळे होतात, व्हायरल बातमी ट्रेंडमध्ये असते. तर अनेकदा देशामध्ये, आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडी घडत असतात.

भूकंप, त्सुनामी सारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यावर किंवा एखाद्या पदावर ठराविक व्यक्तीची निवड झाल्यास – त्यावरुन व्यक्तीला कमी केल्यास त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असतो. अशा वेळेस त्याबाबतची माहिती सांगणाऱ्या बातम्या व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबर व्हायरल न्यूजचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.Read More
snake king cobra viral video
साप किती वेगाने पळू शकतो तुम्ही कधी पाहिलेय का? VIDEO पाहून बसेल व्हाल शॉक

Snake Viral Video: जगभरात सापाच्या अनेक प्रजाती आढळतात. त्यात काही विषारी, तर काही बिनविषारी आहेत. अनेकदा साप दिसला की, तो…

Mumbai Airport fight video viral
मुंबई विमानतळावर जोरदार राडा! सुरक्षा रक्षक अन् चालकांची एकमेकांना रस्त्यावर लोळवून कपडे फाटेपर्यंत मारहाण; धक्कादायक VIDEO

Mumbai Airport Fight Video : या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Couple Video girlfriend boyfriend spends quality time bus driver viral video
“प्रेम वेळ किंवा परिस्थिती बघून केलं जात नाही”, ‘या’ जोडप्याला पाहून कळेल प्रेमाची व्याख्या, VIDEO होतोय व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून प्रेमात कधीही परिस्थिती पाहिली जात नाही, हे कळून येईल.

Car Auto Accident video viral
भरधाव कारने रिक्षाला उडवलं, मृत्यू डोळ्यांसमोर उभा राहिला, पण प्रवाशांचा कसा वाचला जीव? धडकी भरवणारा VIDEO

Car Auto Accident Video Viral : हा अपघात इतका भीषण आहे की, पाहताना काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

Today's Trending News Updates in Marathi update
Trending News Live Updates: हार-फुग्यांनी सजवली तिरडी अन् डीजेवर थिरकले लोक, सोशल मीडियावर व्हायरल होतायत ‘हे’ अनोखे VIDEO

Today’s Trending News Live Updates: दिवसभर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओ पाहा एका क्लिकवर…

khan sir tejashwi yadav viral video
“लग्न कधी झालं?” तेजस्वी यादवांचा प्रश्न अन् खान सरांनी दिलं असं उत्तर की विरोधकही हसले, पाहा मजेशीर VIDEO

Khan Sir Tejashwi Yadav Viral Video : खान सरांच्या रिसेप्शन सोहळ्यातील तेजस्वी यादवांचा एका मजेशीर व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

Funeral Procession funny Viral Video
“अरे, अंत्ययात्रा आहे की लग्नाची वरात”, हार-फुग्यांनी सजवली तिरडी, डीजेवर थिरकले लोक अन्…; पाहा धक्कादायक VIDEO

Funeral Procession Viral Video : सध्या सोशल मीडियावर या अनोख्या अंत्ययात्रेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

Man covered in lizards video viral
तरुणाच्या संपूर्ण शरीरावर फिरताना दिसला ‘हा’ भयानक प्राणी; बादलीत एकेक गोळा करीत राहिला अन्…; पाहा धडकी भरवणारा VIDEO

Man covered in lizards Viral Video : लोक त्यांचे छंद आवड जोपासण्यासाठी काय काय करू शकतात हे या व्हिडीओतून दिसतेय.

Wild animal attack video
…म्हणून कुणालाच कमी समजू नका! जंगलाचा राजा आजमावायला गेला बळ, पण म्हशींनी सिंहाचा केला मोठा गेम, असं काय केलं? पाहा Video

Viral Wildlife Video: म्हशींच्या झुंडीत अडकला जंगलाचा राजा, नंतर जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही. पाहा व्हायरल व्हिडीओ…

Greater Noida viral video
कायद्याचा धाक राहिलाय की नाही? पोलिसांचे बॅरिकेडिंग दोरीला बांधून भररस्त्यात तरुणांचा धिंगाणा; धक्कादायक Video Viral

Greater Noida Viral Video : या व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांच्या प्रतिमेलाच धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हटले जातेय.

संबंधित बातम्या