scorecardresearch

व्लादिमिर पुतिन

व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) हे रशियाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला. ते पहिल्यांदा ३१ डिसेंबर १९९९ रोजी रशियाचे (Russia) तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यानी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर रशियाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर २००० मध्ये पुतिन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आणि दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर विराजमान झाले. ते ७ मे २००८ पर्यंत या पदावर होते. मात्र, रशियाच्या राज्यघटनेतील अटीनुसार त्यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष होता आलं नाही. यावेळी त्यांचा उत्तराधिकारी दिमित्री मेदवेदेव यांनी पुतिन यांचं नाव पंतप्रधानपदासाठी सुचवलं. त्यानंतर पुतिन ८ मे २००८ रोजी रशियाचे पंतप्रधान झाले.

सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यानंतर २०१२ ला पुतिन पुन्हा रशियाचे अध्यक्ष बनले. यानंतर २०१८ आणि २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते पुन्हा अध्यक्षपदी विराजमान झाले. विशेष म्हणजे पुतिन यांनी रशियाच्या राज्यघटनेत बदल करून २०३६ पर्यंत स्वतः अध्यक्षपदाला मान्यता मिळवली. पुतिन यांनी रशियाची गुप्तचर यंत्रणा केबीजीमध्येही काम केलं आहे.
Read More
India Russian Oil Donald Trump
India’s Import Of Russian Oil: भारताने रशियन तेल खरेदी थांबवली? डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतर घडामोडींना वेग

India Russian Oil Import: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी सध्या खुल्या बाजारातून रशियन तेल खरेदी न…

Russian President Vladimir Putin to visit India soon NSA Ajit Doval
Vladimir Putin to visit India : ‘टॅरिफ वॉर’दरम्यान ट्रम्प यांना इशारा? रशियाचे अध्यक्ष पुतिन लवकरच येणार भारत दौऱ्यावर

रशियाचे अध्यक्ष पुतिन हे लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.

Vladimir putin Narendra Modi Reuters
10 Photos
ट्रम्प यांच्या टॅरिफ अस्त्रावर रशियाचं म्हणणं काय? भारताविरोधातील कुरघोड्यांबाबत मॉस्कोकडून भूमिका स्पष्ट

Russia Stands with India : अमेरिका रशियाकडून खतं व रसायने आयात करत असल्याचा मुद्दा भारताने उपस्थित केला होता. त्यावर अमेरिकेने…

india asserts Russia ties amid us pressure trump tariff threat hits india Russia oil trade
रशियाशी निरंतर मैत्री! भारताने अमेरिकेला ठणकावले; तिसऱ्या देशाची ढवळाढवळ नको फ्रीमियम स्टोरी

‘भारत आणि रशियाचे संबंध दीर्घ काळापासून असून, ते स्थिर आणि काळाच्या कसोटीला उतरले आहेत,’ या शब्दांत भारताने अमेरिकेचे नाव न…

Donald Trump and Narendra Modi
भारत-अमेरिका संबंधांमध्ये का आली कटुता? ट्रम्प सरकारचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, “फक्त रशिया…”

India-US Tension: रुबियो यांनी असा दावा केला की, युक्रेनविरुद्धच्या युद्धाला निधी देण्यासाठी इतर अनेक तेल विक्रेते उपलब्ध असूनही भारत रशियाकडून…

Donald Trump On Vladimir Putin
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला पुन्हा धमकी? म्हणाले, “पुढील १० ते १२ दिवसांत…”

‘व्लादिमीर पुतिन यांच्याकडे युक्रेन शांतता करारावर सहमती देण्यासाठी फक्त १० किंवा १२ दिवस आहेत. अन्यथा त्यानंतर रशियाला कठोर निर्बंधांना सामोरं…

रशियाला फेसबुक, इन्स्टाग्रामनंतर आता व्हॉट्सअ‍ॅपही नको? काय आहे त्यांचे नवीन ‘मॅक्स’ अ‍ॅप?

रशिया व्हॉट्सअ‍ॅपवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अधिकाऱ्यांना मॅक्स नावाने विकसित होत असलेल्या रशियन अ‍ॅप वापरण्याचे…

Brazil, China and India could be hit hard by sanctions over Russia trade
Russia Trade : “पुतिन यांना फोन करा आणि सांगा की…”; NATOचा भारत, ब्राझील आणि चीनला गंभीर इशारा

रशियाबरोबर होणाऱ्या व्यापााच्या मुद्द्यावर नाटोने भारत, चीन, ब्राझील अशा देशांना गंभीर इशारा दिला आहे.

Donald Trump On Volodymyr Zelenskyy
Donald Trump : मॉस्को व सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करणार का?, डोनाल्ड ट्रम्प यांची झेलेन्स्कींना विचारणा

रशिया-युक्रेन संघर्षाला तब्बल दोन वर्षे उलटून गेली आहेत. पण अजूनही या दोन्ही देशातील संघर्ष थांबण्यास तयार नाही.

संबंधित बातम्या