उष्माघातामुळे दीड हजार कोंबड्यांचा मृत्यू, एकाच दिवशी शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान सागर पचगडे या युवा शेतकऱ्याने हिमतीने कुक्कुटपालन करण्याचे ठरवले. त्यासाठी या शेतकऱ्याने पैशांची गुंतवणूक केली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 3, 2022 12:27 IST
धक्कादायक! प्रेयसीकडून सातत्याने धमकी, कंटाळून प्रियकराची गळफास लावून आत्महत्या महिलेच्या एका सहकाऱ्यानेही पैशाचा तगादा लावला होता. शेवटी या सर्व प्रकाराला कंटाळून आशिषने मांडवा शिवारातील एक झाडाला गळफास घेतला. By लोकसत्ता ऑनलाइनJune 3, 2022 12:00 IST
आगामी साहित्य संमेलन वर्ध्याला, साहित्य महामंडळाच्या उद्याच्या बैठकीत शिक्कामोर्तब ५५ वर्षांनंतर वर्ध्याला हा बहुमान मिळत आहे. तर, विदर्भामध्ये गेल्या अकरा वर्षांत होणारे हे तिसरे संमेलन असेल. By लोकसत्ता टीमMay 28, 2022 16:31 IST
वर्धा जिल्ह्यात शिवसेनेच्या नवनिर्माणाचे प्रयत्न,ठाण्यातून आलेले संपर्कप्रमुख कितपत संपर्क राखणार ठाणे महापालिका निवडणुका तोंडावर असताना बाळा राऊत हे ठाण्यातून वर्धा जिल्ह्याशी कितपत संपर्क ठेवतील अशी शंका शिवसैनिकांना सतावत आहे. By प्रशांत देशमुखMay 26, 2022 12:55 IST
वर्ध्यात जादूटोण्याच्या नावाखाली गळा आवळून खून, पोलिसांकडून तिघांना अटक तांत्रिक विद्येचा कथित उपयोग करीत बळी घेतल्याची खळबळजनक घटना वर्धा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 20, 2022 15:43 IST
Wardha Car Accident: भीषण अपघातात मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी जाहीर केली मदत वर्धा देवळी मार्गावर झालेला हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा आणि गाडीतल्या सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 25, 2022 11:50 IST
लोकसत्ता विश्लेषण : वर्ध्यात सापडलेल्या अर्भकांच्या १२ कवट्या आणि ५४ हाडांच्या चाचणीतून काय खुलासा होणार? वर्धा प्रकरणात अर्भकांच्या कवट्या आणि हाडांच्या चाचण्या या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी नेमकी काय आणि कशी भूमिका पार पाडणार याचा हा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 19, 2022 11:06 IST
खळबळजनक! वर्ध्याच्या कदम हॉस्पिटलमध्ये आढळल्या ११ अर्भकांच्या कवट्या वर्धा जिल्ह्यात आर्वीच्या कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडं आढळल्याने एकच खळबळ उडालीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 13, 2022 17:19 IST
वर्ध्यात लॉकडाउनमुळे शेतकरी आणि बारा बलुतेदार अडचणीत; सवलत देण्याची भाजपाची मागणी जिल्ह्यात १ जूनपर्यंत कठोर निर्बंध By प्रशांत देशमुखMay 17, 2021 21:17 IST
वर्ध्यात करोना रुग्णांसाठी पर्याप्त खाटा; पालकमंत्र्यांकडून संपर्क कक्ष स्थापन करण्याच्या सूचना रुग्णालयातील उपलब्ध खाटांची मिळणार माहिती By प्रशांत देशमुखApril 11, 2021 19:25 IST
वर्ध्यातील १८ अभियांत्रिकी संस्थांची मान्यता रद्द मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून राज्य सरकारने वर्षांला दोन हजार कोटी खर्च करून ही योजना सुरू केली. By रत्नाकर पवारDecember 11, 2015 02:02 IST
आजपासून राज्यस्तरीय खुली नेटबॉल स्पर्धा वध्र्यात नवव्या राज्यस्तरीय खुल्या नेटबॉल स्पर्धेचे आयोजन यंदा वध्र्यात ५ व ६ डिसेंबरला करण्यात आले आहे. By मंदार गुरवDecember 5, 2015 00:17 IST
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनास्थळी ‘त्यांनी’ गोळा केलं ७० तोळे सोनं, साडी व बेडशीट वापरून जखमींना हलवलं; प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
Indrayani River Bridge: इंद्रायणी पूल दुर्घटनेचा नवा VIDEO समोर; शेवटच्या क्षणी जीव वाचवण्याची धडपड पाहून काळजात होईल धस्स
“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल
सकाळी उठल्याबरोबर पाण्यात भिजवून फक्त ‘हे’ २ बी खा; वजन होईल कमी राहाल फिट, तोंडाचा वास होईल गायब, मिळतील चमत्कारी फायदे
Vijay Rupani : अखेर विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटली, विमान अपघातानंतर तीन दिवसांनी समोर आली माहिती
गोविंद नामदेव यांनी ४० वर्षांनी लहान असलेल्या शिवांगी वर्माच्या ‘त्या’ कमेंटवर दिले प्रत्युत्तर; म्हणाले, “एखाद्या व्यक्तीचे संस्कार…”