सोमवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा आदी जिल्ह्यांत पाऊस झाला. जळगाव, महाबळेश्वर, रत्नागिरी, परभणी आदी भागांतही पाऊस झाला.
ऑक्टोबरआधीच सुरू झालेल्या उन्हाच्या तडाख्याने मुंबईकरांना शतकातील सर्वाधिक तापदायक सप्टेंबर अनुभवावा लागत आहे. सांताक्रूझ येथे सोमवारी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची…