वर्ल्डकप सामन्यादरम्यान प्रशिक्षकांची अशी मदत घेतल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आयसीसीने सामन्यादरम्यान कोणत्याही इलेक्ट्रिक उपकरणाद्वारे तटस्थ व्यक्तीशी संपर्कावर बंदी घातली.
एकेकाळी क्रिकेटजगतावर अधिराज्य गाजवत दोन विश्वविजेतेपदं नावावर करणारा वेस्ट इंडिजचा संघ यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दिसणार नाही. जाणून घ्या वेस्ट इंडिजची अधोगती…