national anthem mandatory in madrasas
आजपासून मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य, उत्तर प्रदेश सरकारचा नवीन आदेश

आजपासून उत्तर प्रदेशातील मदरशांमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

योगींकडून मुंबईत उत्तर भारतीयांसाठी कार्यालय सुरू करण्याची घोषणा, आदित्य ठाकरे म्हणाले, “कोविड काळात…”

आदित्य ठाकरे यांनी कोविड काळात राज्य सरकारने केलेल्या कामांची आठवण करून देत नाव न घेता योगींना टोला लगावला.

उत्तर प्रदेश सरकारच्या मुंबई कार्यालयाला कॉंग्रेसचा विरोध, निवडणूकांसाठी हा निर्णय घेतल्याचा केला आरोप

कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या मुंबईत कार्यालय सुरू करण्याच्या निर्णायाच्या हेतूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मुंबईत सुरू होणार उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय, मुंबई महानगर निवडणुकांपुर्वी योगी सरकारचा निर्णय

मुंबईतील उत्तर भारतातीय लोकांना मदत करण्यासाठी मुंबईत उत्तर प्रदेश सरकार कार्यालय सुरू करणार.

lata mangeshkar, chief minister yogi adityanath,
अयोध्येत लता मंगेशकर यांच्या नावाने बांधणार चौक, योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा

त्या चौकाजवळ लताजींनी गायलेली भगवान राम आणि हनुमानाची गाणी आणि भजन शहरात ठीक ठिकाणी स्पीकरवर वाजवावेत.

Vikas_Dube
चकमकीत ठार झालेल्या गँगस्टर विकास दुबेची ६७ कोटींची मालमत्ता जप्त, योगी सरकारची कारवाई

प्रसिद्ध बिकरू घटनेनंतर चकमकीत मारला गेलेला कुख्यात गुंड विकास दुबे आणि त्याच्या नातेवाईकांची ६७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

“राज्यात धार्मिक स्थळांवरून उतरवलेले भोंगे पुन्हा लावण्याची हिंमत…”; योगींचा इशारा

राज्यात एक लाख भोंगे उतरवले गेले असल्याचा दावा योगींनी काही दिवसांपूर्वी केला होता.

उत्तर प्रदेशमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडूनच १३ वर्षीय बलात्कार पीडित मुलीवर अत्याचार, नोबेल विजेते कैलाश सत्यर्थींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

उत्तर प्रदेशमध्ये ललितपूर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलीवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.

“उत्तर प्रदेशात १ लाख भोंगे उतरवले, रस्त्यावरील नमाजही बंद”, योगी आदित्यनाथ यांचा दावा

एकीकडे महाराष्ट्रात भोंग्यांवरून गदारोळ सुरू असताना उत्तर प्रदेशात मात्र शांततेत मशिदीवरील भोंगे उतरवण्यात येत आहेत.

विश्लेषण: कोणता कायदेशीर आधार घेत योगी सरकारनं उत्तर प्रदेशमधील भोंगे उतरवले?

उत्तर प्रदेशमध्ये हजारो अनधिकृत भोंगे (लाउड स्पीकर) एकतर खाली उतरवण्यात आले आहेत किंवा त्यांच्या आवाजावर मर्यादा घालण्यात आली आहे.

“हनुमान चालिसाविषयी कोण बोलतंय बघा”; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

Amruta Tweet MVM
भोंगा वादात अमृता फडणवीसांची उडी; योगी आदित्यनाथांचा संदर्भ देत ठाकरे सरकारवर निशाणा साधताना म्हणाल्या, “ऐ भोगी काहीतरी…”

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे

संबंधित बातम्या