scorecardresearch

“राज्यात धार्मिक स्थळांवरून उतरवलेले भोंगे पुन्हा लावण्याची हिंमत…”; योगींचा इशारा

राज्यात एक लाख भोंगे उतरवले गेले असल्याचा दावा योगींनी काही दिवसांपूर्वी केला होता.

उत्तर प्रदेशमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडूनच १३ वर्षीय बलात्कार पीडित मुलीवर अत्याचार, नोबेल विजेते कैलाश सत्यर्थींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

उत्तर प्रदेशमध्ये ललितपूर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलीवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.

“उत्तर प्रदेशात १ लाख भोंगे उतरवले, रस्त्यावरील नमाजही बंद”, योगी आदित्यनाथ यांचा दावा

एकीकडे महाराष्ट्रात भोंग्यांवरून गदारोळ सुरू असताना उत्तर प्रदेशात मात्र शांततेत मशिदीवरील भोंगे उतरवण्यात येत आहेत.

विश्लेषण: कोणता कायदेशीर आधार घेत योगी सरकारनं उत्तर प्रदेशमधील भोंगे उतरवले?

उत्तर प्रदेशमध्ये हजारो अनधिकृत भोंगे (लाउड स्पीकर) एकतर खाली उतरवण्यात आले आहेत किंवा त्यांच्या आवाजावर मर्यादा घालण्यात आली आहे.

“हनुमान चालिसाविषयी कोण बोलतंय बघा”; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

Amruta Tweet MVM
भोंगा वादात अमृता फडणवीसांची उडी; योगी आदित्यनाथांचा संदर्भ देत ठाकरे सरकारवर निशाणा साधताना म्हणाल्या, “ऐ भोगी काहीतरी…”

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे

Ajit Pawar Yogi UP Government
योगी सरकारने ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढल्यासंदर्भात अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आपण महाराष्ट्रात…”

योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करणाऱ्या मनसेच्या भूमिकेवरुनही अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या पक्षाचे कान टोचलेत

Raj And Yogi
राज ठाकरेंनी मानले योगींचे आभार; ठाकरे सरकावर खोचक शब्दात टीका करताना म्हणाले, “आमच्याकडे महाराष्ट्रात फक्त ‘भोगी’…”

राज ठाकरेंनी योगी सरकारचं कौतुक करतानाच राज्यातील ठाकरे सरकारवर मात्र निशाणा साधलाय

loudspeakers UP
उत्तर प्रदेशात ११ हजार भोंग्यांचा आवाज बंद तर ३५ हजार मंदिर-मशिदींनी आवाजावर घातली बंधनं; योगींच्या ‘त्या’ तीन वाक्यांचा परिणाम

अयोध्येमधील मंदिरांपासून ते अगदी लखनऊमधील शिया मशिदींपर्यंत सर्वांनीच यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचं दिसतंय

10 Photos
IE Most Powerful Indians: पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ अन्…; यादीत ‘या’ नऊ अविवाहित नेत्यांचा समावेश

देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत नऊ अविवाहीत व्यक्तींचा समावेश आहे.

yogi
फर्रुखाबादलाही योगी सरकार देणार नवी ओळख? भाजपा खासदाराने पत्र लिहून केली ‘या’ नावाची मागणी

उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, फैजाबादनंतर आता आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी होत आहे.

‘देशात योगी आदित्यनाथ यांच्या तोडीचा दुसरा हिंदुत्ववादी नेता आहे का?’ आदित्य ठाकरे म्हणाले, “सर्वांना माहितीये…”

बहुतेक राज्ये पर्यटन आणि पर्यावरणावर लक्ष केंद्रित करत नाहीत, अशी खंत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली

संबंधित बातम्या