उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी भाजपाच्या मदतीसाठी आरएसएस मैदानात; संपूर्ण राज्यात काढणार तिरंगा यात्रा आरएसएस उत्तर प्रदेशातील जनतेमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी अनेक कार्यक्रम आखत आहे By लोकसत्ता ऑनलाइनNovember 9, 2021 10:55 IST
“खास आरोपीला फायदा व्हावा म्हणून प्रयत्न”, सर्वोच्च न्यायालयानं योगी सरकारला फटकारलं उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी प्रकरणाच्या तपासावरून सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला चांगलंच फटकारलंय. या प्रकरणात काही खास आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न होत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 8, 2021 17:38 IST
बबुवा, वोट भी ट्विटरही देगा… : योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 7, 2021 13:42 IST
आधी सरकारचा पैसा कब्रस्थानांवर खर्च केला जात होता, आता मंदिरांवर खर्च होतोय : योगी आदित्यनाथ २०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फतेहपुरमधील प्रचारसभेमध्ये भाषणादरम्यान कब्रस्थान, स्मशान हा मुद्दा उपस्थित केलेला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2021 14:38 IST
केंद्राच्या निर्णयानंतर भाजपाशासित राज्यांचाही सामान्यांना दिलासा; उत्तर प्रदेशात पेट्रोल-डिझेल १२ रुपयांनी स्वस्त उत्तर प्रदेशसह अनेक भाजपाशासित राज्यांनी इंधनाचे दर कमी केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2021 10:15 IST
Ind vs Pak : पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला चालणार – योगी आदित्यनाथ टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा भारतावर मिळवलेला विजय काही लोकांनी साजरा केल्याचं समोर आलं होतं. त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 28, 2021 13:03 IST
योगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्रमस्थळी रिवॉल्व्हर घेऊन शिरला इसम, सभागृहात खळबळ! योगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्रमस्थळी रिवॉल्व्हर घेऊन एक व्यक्ती दाखल झाल्यामुळे या प्रकरणी ४ पोलिसांना निलंबित केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2021 16:47 IST
योगी आदित्यनाथ यांच्या ‘त्या’ विधानानंतर प्रियांका गांधींनी पुन्हा हातात घेतला झाडू! म्हणाल्या, “त्यांनी फक्त…!” सीतापूरमधील प्रियांका गांधींच्या व्हायरल फोटोवर योगी आदित्यनाथ यांनी टीका केल्यानंतर पुन्हा प्रियांका गांधींनी हातात झाडू घेतला! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2021 08:25 IST
22 Photos …म्हणून योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारमध्ये सुरक्षारक्षक लोकांच्या खांद्यावर ठेवतात हात; जाणून घ्या कारण योगींच्या जनता दरबारमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला काही नियमांचे पालन करावं लागतं याच नियमांपैकी एक आहे खांद्यावर हात ठेवलेले सुरक्षारक्षक By लोकसत्ता ऑनलाइनOctober 4, 2021 17:25 IST
UP Assembly Election 2021: “प्रियंका गांधी योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा…” काँग्रेस दिवाळीनंतर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा जाहीनामा घोषित करणार असल्याचं सांगण्यात आलं असून त्यासंदर्भातील काम सध्या सुरु आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 4, 2021 11:32 IST
कंगना रनौत – योगी आदित्यनाथ भेट; उत्तर प्रदेशच्या ODOP मोहिमेची झाली ब्रँड अॅम्बेसेडर! कंगना रनौतने शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. कंगना आता ODOP या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर असेल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 2, 2021 09:13 IST
वरुण गांधींचं शेतकऱ्यांसाठी योगी आदित्यनाथांना पत्र, दुसरीकडे ३६ शेतकऱ्यांवरच FIR वरुण गांधी यांनी योगी आदित्यनाथांना पत्र लिहून उसाच्या किंमतीत वाढ करण्याची मागणी केली आहे. मात्र, … By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2021 17:18 IST
Henley Passport Index 2025 : अमेरिकन पासपोर्ट टॉप १० मधून बाहेर! ‘हा’ ठरला जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट; भारत ८५व्या स्थानावर
कोणासमोरचं झुकत नाहीत ‘या’ जन्मतारखेच्या मुली, तोंडावरच बोलतात स्पष्ट; बघा तुमची जन्मतारीख आहे का यात?