scorecardresearch

युट्यूब

व्हिडिओसाठी सर्वात लोकप्रिय असणाऱ्या युट्यूब या संकेतस्थळाची स्थापना १४ फेब्रुवारी २००५ रोजी झाली. स्टीव्ह चेन (Steve Chen), जावेद करीम (Jawed Karim) आणि चाड हर्ले (Chad Hurley) या तिघांनी युट्यूबची स्थापना केली होती. मे २००५ पर्यंत बिटा (Beta) व्हर्जन असल्यामुळे युट्यूबवर एका दिवसाला ३० हजार विझिटर मिळत होते. डिसेंबर २००५ साली अधिकृतपणे युट्यूबचे लाँचिंग झाल्यानंतर काही दिवसातच ही संख्या लाखोंच्या घरात गेली. नोव्हेंबर २००६ साली गुगलने १.६५ बिलियन डॉलर्स खर्च करुन युट्यूब विकत घेतले. गुगलने विकत घेतल्यापासून युट्यूबमध्ये अनेक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. लाईव्ह स्ट्रिमिंग, लाँग फॉरमॅट व्हिडिओ अपलोड करणे, जाहीराती, डिसलाईकची संख्या गुप्त ठेवणे असे अनेक बदल युट्यूबमध्ये झालेले आहेत. व्हिडिओ फॉरमॅटमध्ये आज हजारो संकेतस्थळ इंटरनेटवर असतानाही युट्यूबने स्वतःची वेगळी ओळख जपलेली असून आपले अढळ स्थान कायम ठेवले आहे. Read More
Banned Film Because of Bold Content
बोल्ड कंटेंटमुळे थिएटरमध्ये रिलीज न झालेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी…

Banned Film Because of Bold Content : आधी चित्रपट फक्त थिएटरमध्येच रिलीज व्हायचे, पण आता चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याचा पर्याय…

Red Soil Stories: शिरीष गवसच्या मृत्यूनंतर पत्नी पूजाचा पहिला व्हिडीओ; असंवेदनशील लोकांना सुनावताना म्हणाली….

Red soil stories: शिरीष जरी आता या व्हिडीओजमध्ये दिसणार नसला तरी तो कायम सोबत असल्याची भावना शिरीषची पत्नी पूजा हिने…

viva article new generation youtubers
सीमोल्लंघनाच्या वाटा

प्रत्यक्ष आयुष्यात सीमोल्लंघन करणाऱ्या आणि काही हटके करू पाहणाऱ्या व्यक्तींशी ओळख करून घेऊन, फक्त सेलिब्रेशनमध्येच नाही तर आपल्या ज्ञानातही थोडी…

YouTuber MrBeast thinks AI could change everything for creators
8 Photos
AI मुळे जगातील सर्वात श्रीमंत यूट्यूबरही चिंतेत; कंटेंट क्रिएटर्सबाबत MrBeast ने व्यक्त केली भीती

MrBeast On AI: जेव्हा अशा पातळीवरचा प्रभाव असलेला कोणीतरी मानवी सर्जनशीलतेची जागा एआय घेत असल्याबद्दल चिंता व्यक्त करतो तेव्हा लोकही…

Tanmay Bhat
६६५ कोटींचा मालक आहे तन्मय भट? सर्वात श्रीमंत युट्यूबरचा टॅग मिळाल्यानंतर म्हणाला, “इतके पैसे…”

तन्मय भटला सर्वात श्रीमंत युट्यूबरचा मिळाला टॅग; ६६५ कोटी रुपयांची आहे संपत्ती? म्हणाला, “मी युट्यूब वर…”

Donald Trump social media ban became a million dollar penalty for tech companies
डोनाल्ड ट्रम्प यांना यूट्यूब देणार २१८ कोटी रुपये, फेसबुकनेही दिले २२२ कोटी; कारण काय? काय आहे नेमकं प्रकरण?

Donald Trump YouTube settlement आणखी एका टेक कंपनीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तडजोड करण्याचा निर्णय घेतला आहे.

Allu Arjun Pushpa role, Ajay Mohite Instagram influencer, Pushpa actor mimic, Vijay Mohite rukus, Wardha viral news, Marathi celebrity news,
VIDEO : ‘पुष्पा’च्या भावाचा वर्ध्यात राडा, वाहतूक ठप्प; नेमकं झालं काय? वाचा…

अजय मोहिते प्रसिद्ध यूट्यूबर व सोशल मीडिया इंफ्लूएन्झर म्हणून परिचित असून इंस्टाग्रामवार त्यांचे लाखो चाहते आहे. त्याने अनेक प्रयत्न करीत…

four Panvel villages one Village celebrate one ganapati tradition
गणेशोत्सवानिमित्त प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकरचे ‘बाप्पा मोरया रे’ गाणे प्रदर्शित

राज्यभर गणेशोत्सवानिमित्त चैतन्याचे वातावरण आहे. घरोघरी गणरायाचा जागर होत असून भक्तिमय वातावरणात सारेजण न्हाऊन गेले आहेत. या उत्साहपूर्ण वातावरणात प्रसिद्ध…

Pradeep Joshi (Guruji) will lead the online worship of Lord Ganesha on Wednesday morning
डोंबिवलीतील गुरूजी सांगणार बुधवारी सकाळी ऑनलाईन गणपती प्राणप्रतिष्ठेची पूजा

डोंबिवलीतील ज्येष्ठ पुरोहित प्रदीप जोशी (गुरूजी) यांनी धर्मपक्ष युट्युब वाहिनीच्या माध्यमातून गणेशभक्तांना बुधवारी सकाळी साडे दहा वाजता गणपतीची प्राणप्रतिष्ठेची पूजा…

Supreme Court on Samay Raina
“अभिव्यक्तीच्या नावाखाली वाट्टेल ते बोलण्याची मुभा नाही”, समय रैनासह इन्फ्लुएन्सर्सना सर्वोच्च न्यायालयाचे माफी मागण्याचे आदेश

Supreme Court on Samay Raina : समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमात रणवीर अलाहबादिया याच्या एका टिप्पणीमुळे वादाला सुरुवात…

Screen Awards 2025
Screen Awards 2025: इंडियन एक्सप्रेसचे स्क्रीन अवॉर्ड्स आता YouTube च्या माध्यमातून जगभरातून पाहता येणार

Screen Awards 2025: द इंडियन एक्सप्रेसच्या स्क्रीन अवॉर्ड्स २०२५ चे युट्यूबवर प्रक्षेपण केले जाणार आहे.

Red Soil Stories Shirish Gavas Death
‘रेड सॉइल स्टोरीज’ युट्यूब चॅनेलच्या शिरीष गवसचा दुःखद मृत्यू; वर्षभरापूर्वीच झाला होता बाबा

Red Soil Stories Shirish Gavas Died: कोकण आणि कोकणाच्या ग्रामीण जीवनशैलीला सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवून देणाऱ्या रेड सॉईल स्टोरीजच्या शिरीष…

संबंधित बातम्या