27 September 2020

News Flash

चैतन्य प्रेम

१. मी शरीर तो आत्मा!

भगवंताला भक्तावाचून आणि भक्ताला भगवंतावाचून दुसरं सुचत नाही, स्मरत नाही.

२५१. अधिकार : २

अधोगतीकडे जाणाऱ्याला आणखी एक धक्का देऊन त्याला अधिक खाली ढकलण्यासाठी तुमची गरज नाही.

२५०. अधिकार : १

अध्यात्माच्या मार्गावर कोण नाही? माहीत असो वा नसो या सृष्टीतले यच्चयावत जीव या एकाच मार्गावरून त्या एकाच परमतत्त्वाकडे वाटचाल करीत आहेत.

चिंतनधारा : २४९. वृत्ती-संस्कार

तेव्हा मृत्यू जर आनंदाचा व्हायला हवा असेल, तर जगणं आधी आनंदाचं झालं पाहिजे.

२४७. आंतरिक पालट

गेली बरीच वर्ष आम्ही जप करीत आहोत, तरी अजून काही का साधत नाही, असा प्रश्न साधकांच्या चर्चेत येतोच.

२४६. साधना

आपल्या या ‘चिंतनधारा’ सत्संगाचा हा अगदी अखेरचा आणि त्यामुळेच समारोपाचा टप्पा आहे.

चिंतनधारा : २४५. वियोगात संयोग-संधी

जे डोळ्यांना दिसतं, कानांना ऐकू येतं, त्वचेला स्पíशता येतं, मनाला अनुभवता येतं ते जग मिथ्या आहे, हे आपल्याला पटत नाहीच.

२४४. अनंत आणि अंश

दिवा म्हटला की त्याचा प्रकाश आलाच. त्याप्रमाणे हा माझा भक्त माझ्या ठायी एकरूप आहे.

२४१. साधनाभ्यास : २

जन्मापासूनचं आपलं जगणं हे बहिर्मुख आहे. बहिर्मुख म्हणजे आपल्या जाणिवा, भावना, कल्पना, विचार यांचं पोषण हे बाहेरच्या जगाच्याच आधारानं होतं.

२४०. साधनाभ्यास : १

रोजचं जीवन जगत असतानाच आपल्याला आपल्या आंतरिक परिवर्तनासाठी सहकार्यरत राहायचं आहे

२३९. उभयपक्षी वास्तव!

आज हे सारेजण कोणत्या का भूमिकेत असेनात, कधीकाळी यांनी आपल्यावर प्रेम केलं होतं,

२३३. संसाररहित भार!

एका मर्यादेपलीकडे जगसुद्धा कुणाला आधार देऊ शकत नाही, पण सद्गुरू मात्र अखंड आधार देत असता

२२७. हितकर्ता

माणसाचं जीवन हे नात्यागोत्यांच्या विणीनं बांधलेलं असतं.

२२६. नाती आणि नातं

जो मुळात शांतिस्वरूप आहे, असा सद्गुरू जेव्हा उग्रावतार धारण करतो तेव्हा साधकाच्या मन, चित्त, बुद्धी आणि अहंकाराला मोठे हादरे बसतात.

२२५. प्रायश्चित्त

प्रायश्चित्त हे चुकीचं परिमार्जन म्हणून घेतलं जातं तसंच ती चूक पुन्हा न करण्याच्या ग्वाहीचं स्मरणही त्यात अभिप्रेत असतं.

२२४. विनवणी

आपण पत्रात मूर्तीसंबंधाने कळविल्याप्रमाणे काय करावे म्हणून श्रींची प्रार्थना केली.

२२२. सुदर्शन

क्ताला आपल्या सद्गुरूंशिवाय जगात कशालाही अर्थ वाटत नाही.

२२१. जाहलो परदेशी

परमात्मशक्ती आणि भक्ती हीच पादुकांच्या रूपात विराजमान असते. मग भरतजी नंदिग्रामात राहू लागले.

२२०. भरतभाव : ६

प्रभू राम आणि सीतामाई यांच्यावरील पूर्ण प्रेमामुळे तो वनात आला होता.

२१९. भरत भाव : ५

दूरवरून उडत असलेली धूळमाती आणि जनावरांचं भेदरून आपल्याकडे येणं पाहून प्रभु मुग्ध झाले.

२१६. भरत भाव : २

रामायणकथा सर्वपरिचित आहे, पण त्या कथेत ओतप्रोत भरून असलेला जो आध्यात्मिक बोध आहे,

२१५. भरत भाव : १

‘‘पिता मरत एक अंगहिं काटा।। अब तौ काटेसि तनु सब ठाटा।।’’ (दोहा २७६, चौ. ३) अशी त्याची दशा झाली.

२१२. सहवासाचं मोल

श्रीकृष्णानं आपलं विराट विश्वरूपदर्शन घडवलं त्यानंतर अर्जुनाच्या मनात पराकोटीचा संकोचही उत्पन्न झाला.

२११. माधुर्य आणि ऐश्वर्य

तेव्हा भौतिकातलं ज्याला काहीच नको आहे आणि जे आहे त्यातच जो समाधानी आहे तोच खरा ऐश्वर्यवान आहे.

Just Now!
X