11 August 2020

News Flash

अपर्णा देगावकर

सोमवारनंतर पाणी सोडण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालयाचाही पर्याय!

भाजपच्या रक्तामध्ये भ्रष्टाचार – राणे

बाळासाहेब ठाकरेंचा स्वाभिमान सत्ता-पैशासाठी उद्धव ठाकरेंनी गहाण टाकला

अखेरच्या दिवशी प्रचाराचा जोर वाढणार

बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सारेच प्रचारात उतरल्याने दिवस प्रचारमय

दादा-ताई यांच्यातील वादाचा दुसरा अध्याय

शरद पवार व अजित पवारांनी बारामतीचा विकास अनेक घोटाळे करून केला

मुख्यमंत्र्यांचा दौरा आश्वासनांपुरता

मागच्याच आश्वासनांची नव्याने घोषणा

दुष्काळी तालुक्यांना न्याय मिळेल

मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सत्तेसाठी ताराराणी आघाडी भाजप सोबत – धनंजय मुंडे

मतलबी आघाडीच्या राजकीय दुकानाला टाळे ठोका

अक्कलकोटमध्ये २० टन मांस पकडले

कंटेनरमधील मांस कशाचे आहे, याची तपासणी होण्यासाठी तज्ज्ञ पशुचिकित्सक डॉक्टर उपलब्ध होणे आवश्यक

कोल्हापूर पालिका निवडणुकीतूनच जिल्हा बँकेच्या संचालकांवर कारवाई

सहकारमंत्र्यांना सहकार चालवायचा नसून, आम्हाला अडचणीत आणायचे

मंगळवेढ्यात १५ लाखांचा अवैध स्फोटकांचा साठा जप्त

१६३ जिलेटिन कांड्या व पाच इलेक्ट्रॉनिक्स डिटोनेटर याप्रमाणे अवैध स्फोटकांचा साठा सापडला

जनतेने हद्दपार केलेले लोक आम्हाला जाब विचारत आहेत

काँग्रेस, राष्ट्रवादीवर मुख्यमंत्र्यांची टीका

निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात गुंडगिरीचे भयावह स्वरूप उघड

पालिकेत नव्याने अर्थपूर्ण व्यवहारांना उधाण येऊन नगरीच्या विकासाची संकल्पना बासनात गुंडाळून ठेवावी लागण्याची भीती

मोक्का गुन्ह्यात सल्या चेप्या गजाआड

कुख्यात गुंड सल्या चेप्या याच्या टोळीवर संघटितपणे केलेले विविध गुन्हे सातारा व सांगली जिल्ह्यात दाखल

अक्कलकोटमध्ये एकाच गावातील दहा जणांविरुद्ध हद्दपारीची कारवाई

दहा समाजकंटकांविरुद्ध हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव

आघाडीच्या पंधरा वर्षांत कोल्हापूरची दुरवस्था

काँग्रेसवाल्यांनी खरेच विकासाचे काम केले असते तर त्यांना शहरात मोठमोठे फलक उभे करून अपप्रचार करण्याची गरज लागली नसती

राष्ट्रवादी – भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये कोल्हापुरात मारामारी, तोडफोड

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, शहर अध्यक्ष राजेश लाटकर यांच्या मोटारींवर हल्ला

दुष्काळ, बंद म्हैसाळ योजना, ऊसदराकडे लक्ष

देवेंद्र फडणवीस आज सांगली दौ-यावर

महादेवराव महाडिकांच्या पक्षविरोधी कारवाया

काँग्रेसमधील यादवी उफाळली

तुळजाभवानी दर्शनासाठी भाविकांची पायी वारी

स्त्री-पुरूषांसह लहान मुलं-मुलीही पायवाट तुडवत तुळजापूरला जात आहेत

कोथरूड येथील टेकडीफोड नागरिकांच्या विरोधामुळे थांबली

जैववैविध्य उद्यानासाठी आरक्षित असलेला टेकडीचा भाग जेसीबी लावून फोडण्याचा प्रयत्न स्थानिक रहिवाशांना थांबवण्यात यश

परिसर विकासाबाबत निर्णय घेताना लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत पुणे शहरातील कोणता भाग परिसर विकासासाठी निवडायचा, यावरून खासदार, आमदार व पक्षनेत्यांमध्ये मतभेद

Just Now!
X