
भारताचा डाव अवघ्या २०२ धावांवर आटोपल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या द.आफ्रिेकेच्या संघाला तिसरा धक्का बसला आहे.
भारताचा डाव अवघ्या २०२ धावांवर आटोपल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या द.आफ्रिेकेच्या संघाला तिसरा धक्का बसला आहे.
दोनच व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात लेह-लडाखच्या नितांत सुंदर निसर्गाने महत्त्वाची भूमिका बजावलीयं.
या गाण्याने बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रेहमान आणि हेलन यांना ठेका धरण्यास भाग पाडले.
शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला जाणता राजा मिळाला आणि प्रजेच्या डोक्यावर छत्र आले.
दीपिकाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि आताचा तथाकथित प्रियकर यांपैकी ती कोणासोबत हॉट दिसते?
सलमान म्हणाला, मी फक्त एवढेच बोलू इच्छितो माझी आई सुशिला चारक आहे तर वडिल सलीम खान.
काही दिवसांपूर्वीच मी एका ज्येष्ठ अभिनेत्यास भेटले. त्यावेळी ते म्हणाले की, ‘बहुत मोटी हो गयी है’.
खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेता गोविंद नामदेव हे टिळकांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
गेल्या काही दिवसांत देशातील असहिष्णुतेचा निषेधार्थ अनेक मान्यवरांकडून पुरस्कार परत केले गेले आहेत.
नामवंत भारतीय मुस्लिमांना आपली ओळख निर्माण करण्यासाठी सतत झगडावे लागते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘इफ्फी २०१५’ मध्ये ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाची निवड झाली आहे.
आम्ही सर्वच जण प्रत्येक भूमिका साकारताना मेहनत करतो. प्रत्येकाला काम करताना स्वातंत्र्य हवे असते.