News Flash

आयएएनएस

वर्षभराच्या अंतराने एकाच तारखेला जन्मलेल्या बाळांची लिम्का बुकमध्ये नोंद!

मेहबूब नसिर आणि रुबिना सुल्तानच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

काँग्रेसच्या ‘कृष्णां’च्या हाती भाजपचे कमळ

एस.एम. कृष्णा १५ किंवा १६ मार्चला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटतील.

जयललितांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी पनीरसेल्वम यांचे उपोषण

५ डिसेंबर २०१६ रोजी रात्री ११.३० वाजता जयललिता यांचे निधन झाले होते.

भारताच्या आण्विकीकरणामुळे हिंदी महासागराला धोका- सरताज अझीझ

येत्या काही वर्षांमध्ये या समस्या आणखी तीव्र होतील

भारताच्या ‘फुलराणी’ला निवृत्तीचे वेध; अखेरच्या टप्प्यावर उभी असल्याची प्रतिक्रिया

सायना नेहवाल हिच्यामुळे भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात एका नव्या पर्वाला सुरूवात झाली होती.

अनंतनागमध्ये सुरक्षारक्षकांच्या पाच रायफल्स हिसकावून दहशतवाद्यांचे पलायन

दालवश गावातील टीव्ही टॉवरजवळ हे सुरक्षारक्षक पहारा देत होते.

इसिसचा नेता अबू बक्र अल बगदादीवर जेवणातून विषप्रयोग

विषप्रयोगामुळे अल बगदादीची प्रकृती गंभीर

काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला; पाच जवान जखमी

सीआरपीएफची तुकडी रस्त्यावरून जात असताना दहशतवाद्यांनी त्यांना ग्रेनेडने लक्ष्य केले.

गुजरातमधील राड्यानंतर मोदींकडून आनंदीबेन पटेलांना दिल्लीत हजर होण्याचे आदेश

अमितभाई व आनंदीबेन यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या.

भारतीय नौदलाच्या स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती लीक झाल्याने खळबळ

ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांकडून हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

…म्हणून मी करिनासोबत फोटो काढला नाही- शाहिद कपूर

व्यासपीठावरही आलिया भट पूर्णवेळ या दोघांच्यामध्ये उभी होती.

नायजेरिन लोकांमुळे गोव्यातील स्थानिक नागरिक हैराण- पार्सेकर

दिल्लीत अलीकडेच एका आफ्रिकी नागरिकाची निर्घृण हत्या झाली होती.

Sonu Nigam goes unrecognised पाहा: भिकाऱ्याच्या वेषातील सोनू निगम रस्त्यावर बसून गातो तेव्हा…

जुहू येथील वर्दळीच्या रस्त्यावर बसून सोनू निगम गात होता.

सर्वहिताय ही संकल्पना भारतीय संस्कृतीच्या मुळाशीच- मोदी

श्रेष्ठपणाची भावना ही लोकांमध्ये वाद निर्माण करते.

पश्चिम भारतातल्या लोकांना मेंदू नाही; भाजप खासदाराचे मोदींच्या उपस्थितीत वक्तव्य

पश्चिम भारतात गुजरातसह महाराष्ट्र, राजस्थान, गोवा या प्रमुख राज्यांचा समावेश आहे.

‘कंगनाला ‘त्या’ मुलाखतीसाठी आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा’

तिला मिळालेले पुरस्कार किंवा तिच्या मुलाखतीमधील वक्तव्यांना आम्ही घाबरणार नाही.

सर्वांना एकाच तराजूत तोलणे हे मागासलेपणाचे लक्षण; ट्रम्प यांच्या विधानावर प्रियांकाची प्रतिक्रिया

तुम्ही अशाप्रकारे दहशतावादाचा चेहरा निश्चित करू शकत नाही.

चरित्रपट काढून बॉलीवूडने माझ्यावर उपकार केले नाहीत; मिल्खा सिंगांचे सलीम खान यांना प्रत्युत्तर

याच चित्रपसृष्टीने तुम्हाला जगाच्या विस्मृतीत जाण्यापासून वाचवले, अशी खोचक टीका सलीम खान यांनी केली होती.

‘…तर सलमान खान शाहरूखचा स्टारपदाचा मुकूट हिरावून घेईल’

एकेकाळी कमल हसन आणि रजनीकांत यांच्यातील स्पर्धेत कमल हसनला स्टारपद गमवावे लागले.

कोहिनूरची चोरी नव्हे, ती ब्रिटनला दिलेली भेट; सरकारची सर्वोच्च न्यायालयाला माहिती

इंग्लंडमध्ये असलेल्या कोहिनूर हिऱ्यावर भारत दावा करू शकत नाही.

असहिष्णुता हा रिकामटेकड्यांमुळे लोकप्रिय झालेला शब्द – कपिल शर्मा

भारतात विनोद करताना विचार करून काम करावं लागतं.

भारतात ‘असंवेदनशीलता’ आहे; काही मुद्द्यांवर लोक ‘अतिसंवेदनशील’ होतात- काजोल

सार्वजनिक जीवनात वावरताना योग्य आणि बौद्धिकतेला साजेसे असे बोलणे हे आपले कर्तव्य आहे

सनी तुझा भूतकाळ माझ्यासाठी अडचण नाही; मला तुझ्यासोबत काम करायला आवडेल- आमिर खान

मुलाखतीदरम्यान, सनी लिओनीला कटू प्रश्नांचा सामना करावा लागला होता

Just Now!
X