08 August 2020

News Flash

लोकप्रभा टीम

तर क्वारंटाइन झालेल्यांच्या सेवेचीही संधी मिळेल

विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर कोणत्या शिक्षा देता येतील याची यादीच एका पुणेकराने पाठवली आहे

पाऊले चालती…

फिटनेस बॅण्डलाही फेफरं येईल अशी अंतरं गेल्या काही दिवसांमध्ये ‘भारता’मधली माणसं चालून गेली आहेत

ड्रोन आला रे…

टाळेबंदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाची मदत होताना दिसते आहे

गावाकडे हिंसा व भीती वाढली

सुखाचे क्षण समाजातील विशिष्ट वर्गापूरतेच मर्यादित

पासपोर्टवाले आणि रेशनकार्डवाले

या दोन्ही वर्गांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ते एकाच शहरात जगत असले तरी त्यांची जगं पूर्ण वेगळी आहेत

१५ मिनिटांत अॅम्ब्युलन्स, रुग्णांसाठी रोबोटिक ट्रॉली…

आयआयटी बॉम्बेच्या स्टार्टअप कंपन्यांनी करोनाशी दोन हात करण्यासाठी अशी विविध तंत्र विकसित केली आहेत.

अन् भटक्यांच्या पोटाचा प्रश्न सुटला

रेशनकार्ड नाही अशा ३२ कुटुंबाना पुढील १५ दिवस पुरेल इतकं साहित्य देण्यात आलं आहे

करोनानं बदललेल्या गोष्टी

कुणी सांगावं, करोनामुळे आलेल्या मर्यादा ही इष्टापत्ती ठरून संवादाच्या अशा नवनव्या पद्धती तयार होतील.

आम्हाला घरी जाऊ द्या..

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात टाळेबंदी घोषित झाली अन् हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या, कामगारांच्या हातचं काम गेलं.

समाजमाध्यम : मुंबई पोलिसांची ‘ट्वीट’ट्रिक

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत जनजागृती करणाऱ्या अनेक प्रशासकीय विभागांमध्ये मुंबई पोलीस अव्वल आहे.

कथा दालन : बकुलावली

शिरीननं दादांचे ब्रश हातात घेतले आणि तिच्याही नकळत चित्रं काढायला लागली.

कोविड-१९ वॉर्डमध्ये..

डॉक्टर आणि परिचारिकांचा मोठा ताफा कोविड-१९चा रात्रंदिवस मुकाबला करत आहे.

‘लोक’जागर : प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?

करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा देऊन प्रतिकारशक्तीत सुधारणा होऊ शकते का, यावर अभ्यास सुरू आहे.

राशिभविष्य : दि. १७ ते २३ एप्रिल २०२०

चंद्र-बुधाच्या युती योगामुळे भावना आणि विचार यापकी कशाला प्राधान्य द्यायचे, असा प्रश्न पडेल.

हर शख्स परेशान सा क्यों है…

शहरे फक्त पैशांवर चालत नाहीत, तर त्यांना कष्टकऱ्यांच्या कष्टांचीही जोड असते.

भारतीय मायकल (बाबा) जॅक्सन

त्याचे नृत्य पाहून सर्वसामान्यांपासून बॉलिवुडच्या सिनेतारकांपर्यंत सर्वजण त्याचे चाहते झाले.

#छोट्याप्रेमकथा चा ट्रेण्ड व्हायरल

टाळेबंदीच्या कोऱ्या दिवसांत धमाल रंग भरणाऱ्या सोशल मीडिया ट्रेण्डसमध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे.

करोनाशी दोन हात : चंद्रपूरकरांनी तयार केला कलरकोड

चंद्रपूरमध्ये अजूनपर्यंत तरी करोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.

१४ एप्रिलनंतर काय?

करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोसळत जाणारी अर्थव्यवस्था पाहता केंद्र तसेच राज्य सरकारसमोर ‘इकडे आड, तिकडे विहीर’, अशी परिस्थिती उद्भवलेली दिसत आहे.

भिलवाडा मॉडेल झेपेल का?

साथीचे रोग हाताळणं हे तुम्ही किती प्रगत आहात, किती अत्याधुनिक साधनांनी सज्ज आहात यापेक्षा किती तत्पर आणि अनुभवी आहात यावर अधिक अवलंबून असतं. भिलवाडा मॉडेल म्हणून सध्या ज्याची चर्चा देशभर होतेय, ते याचंच उदाहरण.

खुश तो बहुत होंगे आप!

एखादा स्विच दाबल्याप्रमाणे रस्त्यांवरून गाडय़ा, माणसं, त्यांचा कोलाहल, प्रदूषण सगळंच गायब झालंय.

..आणि ते बरे झाले!

भारतात आल्यावर लगेचच तिला ताप आला आणि खोकला झाला.

आरोग्य : सर्वाना हवंय हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन

अमेरिकेने भारताकडे मागणी केल्यानंतर हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन या औषधाचा मुद्दा जगभरात चर्चेत आला.

राशिभविष्य : दि. १० ते १६ एप्रिल २०२०

चंद्र-बुधाच्या केंद्र योगामुळे बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग कराल. कायद्यातील खाचाखोचांचा सखोल अभ्यास कराल.

Just Now!
X