
भाजपा आमदाराने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
भाजपा आमदाराने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
रोहित पवार म्हणतात, “तलाठी भरती किंवा इतर कोणत्या भरतीवेळी जेव्हा सामान्य लोकांच्या मुलांकडून हजारो रुपयांची वसुली…!”
जितेंद्र आव्हाड म्हणतात, “खासगी शाळेची फी परवडते का? मागासवर्गीय घरातली मुलं पुढे शिकणारच नाहीयेत. त्यामुळे नव्याने…!”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंग्लडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं नाव घेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप…
ठाकरे गटाच्या नेत्याने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा उल्लेख करत गंभीर आरोप केला आहे.
संसद कर्मचाऱ्यांच्या नवीन गणवेशावर सत्ताधारी पक्ष भाजपाचे निवडणूक चिन्ह ‘कमळ’ मुद्रित केल्याच्या मुद्द्यावर संजय राऊतांनी भाजपावर सडकून टीका केली.
अजित पवार गटाच्या आमदाराचा रोहित पवारांबाबत गौप्यस्फोट…
ओबीसी समुदायाला राजकीय आरक्षण देण्यास भाजपाचा विरोध असल्याबाबत रोहित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“नवनीत राणांना निवडून आणण्यासाठी दारोदार फिरलो. पण…”, असा टोलाही यशोमती ठाकूर यांनी लगावला
“हातवारे करून शायरी म्हणायला मजा येते. पण…”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंना सुनावलं आहे.
राहुल गांधी आणि प्रियांका गाधी या भाऊ-बहिणीमध्ये पक्षातील महत्त्व आणि राजकारणात मिळणाऱ्या संधीवरून वाद होत आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न भाजपाकडून…
उदयनिधी स्टॅलिन यांनी ज्या कार्यक्रमात सनातन धर्मावर टीका केली होती. त्याच कार्यक्रमात तमिळनाडूचे शिक्षण मंत्री के. पोनमुडी यांनीही सनातन धर्मावर…