23 January 2021

News Flash

प्रशांत देशमुख

अतिरिक्त ठरणाऱ्या हजारो उपमुख्याध्यापकांना दिलासा

पटसंख्येऐवजी पदसंख्या ग्राह्य़ धरण्याचा हा नवा बदल आहे.

मुख्याध्यापकांवर पुन्हा शिक्षक होण्याची आपत्ती अखेर टळली

किमान १०० विद्यार्थी नसल्यास मुख्याध्यापकाचे पद रद्द करण्याचे ठरले आहे.

लखनऊच्या ‘सीमॅप’चा वैदर्भीय शेतक ऱ्यांना मदतीचा हात

बारमाही शक्य असणाऱ्या लिंबू गवताच्या तेलात सिट्रॉल हा मुख्य घटक आहे.

वृत्त विश्लेषण : आरोप-प्रत्यारोपांमध्ये विकासकामांवर परिणाम, आगामी निवडणुकांची चाहूलही

दुसरी बाजू कार्यकारी अभियंत्यांची पाहिल्यास त्यांना सर्वस्वी दोषी धरण्याचे कारण नाही.

मोबदल्याऐवजी जमिनीच्या प्रस्तावाने शेतकरी अस्वस्थ

नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गासाठीचे भूसंपादन

गांधींनी पुरस्कृत केलेल्या आयुर्वेद उपचार प्रणालीस गांधीवाद्यांचीच तिलांजली

नवनवा विस्तारही होत आहे, पण खादीवस्त्र व गांधीविचार हाच एकूण कार्याचा आधार आहे.

पुलगाव दुर्घटनेमधील ४० कर्मचारी अद्याप बेपत्ता?

पुलगाव पोलिसांकडे अधिकृत १९ मृतांची नोंद करण्यात आली.

दारूगोळा भांडारात आगडोंब

हे दारुगोळा भांडार देशातील सर्वात मोठे तर आशियातील क्रमांक दोनचे भांडार आहे.

लिंग परिवर्तन केलेल्या विद्यार्थ्यांचा स्वतंत्र दर्जा ठेवण्याचे यूजीसीचे निर्देश

शालेय पातळीवर स्त्रीलिंगी, पुरुषलिंगी व नपुंसकलिंगी, असे लिंगभेद शिकविले जातात

Just Now!
X