11 August 2020

News Flash

रत्नाकर पवार

समाजधुरिणांची नावे फक्त मते मिळविण्यासाठीच?

या विधानामुळे पंकजा मुंडे यांची स्थानिक लोकांची दोन-चार मते वाढतील.

परंपरांचं संमोहन!

शनिशिंगणापूरच्या शनी मंदिरात महिलांना प्रवेशबंदी ही परंपरा असेल तर तो महिलांचा अपमान कसा

दिवाळी अंकांचे स्वागत..

दिवाळी अंकाच्या माध्यमातून बदलत्या प्रवाहाचे साक्षीदार बनण्याची संधी वाचकांना दिली जाते.

‘नालेसफाईत एक हजार कोटीचा भ्रष्टाचार’

संजय देशमुख समितीने सादर केलेला अहवाल महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी जाहीर करावा

शाळा प्रवेशाच्या वयावरून गोंधळ कायम

आजकाल शहरी भागातील अनेक शाळांचे प्रवेश ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये केले जातात.

घरखरेदीचा जोर मंदावला

मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून राज्य सरकारला सुमारे २० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो.

तामिळनाडूला केंद्राची एक हजार कोटींची मदत

मदतकार्य सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे एक हजार कोटी रुपयांची रक्कम तत्काळ जारी करण्यात येईल.

जागावाटपाचा तिढा सुटेना

नगर आणि सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

परमार आत्महत्येचा तपास सूडबुद्धीने – मलिक

एखाद्या शहरात अनधिकृत बांधकामे होत असल्यास नगरसेवकांकडून आवाज उठविला जातो

व्हिडीओ कलाकारांसाठी यूटय़ूबकडून हक्काची जागा!

यूटय़ूब स्टार होण्याची इच्छा असलेल्या कुणालाही येथे प्राथमिक ते अद्ययावत प्रणालींचे प्रशिक्षण दिले जाणार

बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी यंदा मोबाइल चार्जिगचीही व्यवस्था

लोकांची गरज लक्षात घेऊन पहिल्यांदाच अशा प्रकारची सुविधा देण्यात येत आहे.

थंडी..लवकरच मुंबईत..!

तब्बल दोन महिने ऑक्टोबर हिट अनुभवलेल्या मुंबईत आता थंडीची चाहूल लागत आहे.

४७ युद्धनौकांनी नौदल सज्ज होणार!

आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवर आयोजित पत्रकार परिषदेत व्हॉइस अ‍ॅडमिरल चिमा बोलत होते.

नालेसफाई घोटाळ्यात १८ कर्मचारीं निलंबित होणार?

या अहवालात ३० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दोषारोप ठेवण्यात आला आहे.

चर्चेचे गुऱ्हाळ थांबवा.. घरे कधी बांधणार ते सांगा!

तुम्ही जे सांगाल, मागाल त्याला हो म्हटले. मात्र वर्षभरात केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काही झालेले नाही.

वर्षभरात अडीच लाख परवडणाऱ्या घरांची कामे सुरू करा – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

वर्षभरात किमान अडीच लाख परवडणाऱ्या घरांची कामे सुरू करा

खालापूरलाही ‘स्मार्ट सिटी’चा बाज!

११ गावांतील शेतकऱ्यांचा प्रकल्पासाठी पुढाकार ल्ल नऊ हजार एकर जागेवर नवे शहर वसणार

गिरणी कामगारांच्या घरांसाठी टाळाटाळ!

काही हजार कामगारांना घरे देऊन कालपर्यंत आघाडी सरकारने तोंडाला पाने पुसली होती.

मोरांच्या संरक्षणासाठी टाटा ट्रस्टची ४३ लाखांची मदत

मुंगूस व भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे मोरांची संख्या वाढत नाही.

बंधमुक्त तूरडाळ १०० रुपयांत विकण्यासाठी सरकार सक्ती करणार

तूरडाळ व अन्य डाळींचे दर वाढल्याची ओरड झाल्यावर साठय़ांवर र्निबध लागू करण्यात आले

शनी मंदिरात प्रवेशबंदी हा अपमान कसा?

’माझ्या जन्माच्या आधीपासून शनी मंदिरात जाण्यास महिलांना बंदी आहे.

‘पत्रकार हल्ला प्रतिबंधक कायद्याचा मसुदा तयार’

पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी पत्रकार हल्ला प्रतिबंधक कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला

टोळक्यांच्या मुसक्या ‘आरपीएफ’ आवळणार

याशिवाय रेल्वे सुरक्षा दलाकडून प्रवाशांना धोका पत्करून प्रवास करू नका असे आवाहन करण्यात येत आहे.

Just Now!
X