
यंदा करोनाने सगळ्याच गोष्टी मोडीत काढल्या आहेत. या करोनाकहराचा मोठा फटका यंदाच्या लग्नसराईला बसला आहे.
यंदा करोनाने सगळ्याच गोष्टी मोडीत काढल्या आहेत. या करोनाकहराचा मोठा फटका यंदाच्या लग्नसराईला बसला आहे.
करोनाकहराला तोंड देणाऱ्या देशवासीयांचं आता लक्ष लागलं आहे ते ३० जूननंतरच्या टाळेबंदीचं शिथिलीकरण अपेक्षित असलेल्या दुसऱ्या टप्प्याकडे.
सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला पडद्यावरच्या आरशात त्याचंच रूपडं दाखवून चिमटे काढण्याची आणि आपल्याच काहीशा भाबडेपणावर खळखळून हसायला लावायची किमया बासुदांना साधली…
ऋषी कपूर लहानाचे मोठे झाले ते रुपेरी पडद्यावरच, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये.
इरफान खानच्या जाण्याने आपलं कुणीतरी गेलं आहे, ही सार्वत्रिक भावना आहे.
करोनाच्या वाढत्या प्रसाराचे आकडे जसजसे येताहेत तसंच करोनाला वेगवेगळ्या पद्धतीने तोंड देणारी उदाहरणंही पुढे येताहेत.
सध्याच्या परिस्थितीत ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरून काम करणं या संकल्पनेमुळे नेमकी काय परिस्थिती आहे याबाबतचे अनुभव भविष्यासाठी महत्त्वाचे ठरतील,…
निमित्त वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com िहगणघाटमधल्या प्रकरणाने सगळ्या महाराष्ट्राच्या काळजाला हात घातला. दिल्लीमधलं बलात्कार प्रकरण घडलं तेव्हा केवढं हे क्रौर्य…
काही माणसं अशी असतात की ती आहेत या जाणिवेतच इतरांना खूप ताकद मिळत असते. डॉ. श्रीराम लागू तसे होते.
बलात्काराची प्रकरणं यापूर्वी होत होतीच, पण आता त्यांची नोंद करण्यासाठी मुली, स्त्रिया पुढे येण्याचं प्रमाण वाढलं आहे.
सिनेमा बघण्याचा अनुभव अत्यंत सुखद, आरामदायी व्हावा असं वाटत असेल तर मेगाप्लेक्सने त्यासाठीच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.