11 August 2020

News Flash

विनायक परब

डिजिटली निराधार !

तुम्ही इंटरनेटचा वापर जेवढा अधिक करता तेवढी अधिक माहिती (डेटा) जमा होणार.

‘केबीं’चा एकलव्य!

के. बी. कुलकर्णी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील नामवंत कलावंतांपैकी एक महत्त्वाचे नाव.

मुंबईची कूळकथा : नालासोपाऱ्याच्या नोंदी अडीच हजार वर्षांपूर्वीच्या

सोपाऱ्याचा उल्लेख बौद्ध, हिंदू आणि जैन सर्वच धर्मामध्ये पवित्र तीर्थस्थळ म्हणून केला जातो

काळाचे भान!

हॉकिंग यांना गेल्या काही वर्षांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्राचे विलक्षण आकर्षण होते.

अरूपाचे रूप : स्थलांतरण व संक्रमण!

प्रदर्शनातील सर्वाधिक वेधक ठरल्या त्या गोलाकारातील भाजक्या मातीच्या तव्यांवरील कलाकृती.

नालासोपाऱ्यातील अवशेष श्रीलंकेत

भारताच्या इतिहासातही नालासोपाऱ्याला अर्थात प्राचीन शूर्पारकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

महाराष्ट्रेन्सिस!

अतिमहत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लहान कीटकांकडे कुणाचेच लक्ष नाही.

मुंबईची कूळकथा : मुंबईचा पाऊस, माणूस आणि अश्महत्यारे

मुंबईच्या बाबतीत आणखी एक शक्यता लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे इथे होणाऱ्या तुफान पावसाची.

‘ईशान्ये’चा कौल!

ईशान्येतील कमी प्रभाव हा काँग्रेस आणि कम्युनिस्ट दोघांसाठीही चिंताजनकच आहे.

मुंबईची कूळकथा : मनोरी येथील अश्महत्यारांचा उद्योग!

पश्चिम भारतात अनेक ठिकाणी तत्कालीन माणसाने हे तंत्र वापरल्याचे लक्षात आले आहे.

जागते रहो!

दीर्घकाळ मालदिव हा भारताचा मित्र राहिला आहे.

निरवानिरव

गेल्या अनेक वर्षांमध्ये एकापाठोपाठ एक गैरव्यवहारांच्या मालिकाच्या मालिकाच उघडकीस येत आहेत.

मुंबईची कूळकथा : कांदिवली येथील अश्महत्यारे!

एका विशिष्ट प्रकारच्या शिंपल्याचे अस्तित्वही इथे मोठय़ा प्रमाणावर वेगवेगळ्या थरांमध्ये आढळून आले.

हवा येऊ द्या!

तर मग वाट कसली पाहायची. हवापालट करा!

मुंबईची कूळकथा  : मुंबईच्या उभारणीला अमेरिकेचे निमित्त!

मुंबईच्या बाबतीत बोलायचे तर त्या नात्याची वीण इतर कोणत्याही शहरापेक्षा अधिक घट्ट आहे.

हाती चंद्र यावा!

सर्वच पक्षांचा प्रवास मात्र आता २०१९च्या घोडेमैदानाच्या दिशेने सुरू झाल्याचे पुरते स्पष्ट झाले आहे.

अरुपाचे रूप : सौंदर्यबंध

दोघेही कलावंत दोन भिन्न धर्मीय, दोन वेगळ्या शैली जपणारे पण दोघांचाही ध्यास मात्र एकच, तो म्हणजे अक्षरे.

मुंबईची कूळकथा : मुंबईतील मीठाचे सत्ताकारण!

मिठाच्या या उत्पादनासाठी कारण ठरली ती मुंबईच्या किनारपट्टीवरील भूरचना.

ढुँढते है ‘आसिआना’!

भारत हा आग्नेय आशियातील देशांसाठी व्यापारउदीमासंदर्भात महत्त्वाचा देश आहे.

अरूपाचे रूप : दृश्योपनिषद

‘उपनिषत्सु्’ हे वासुदेव कामतांचे प्रदर्शन ६ ते १२ फेब्रुवारीदरम्यान जहांगीरच्या श्रोतृगार दालनात पाहता येईल.

मुंबईची कूळकथा : मिठीचा माहूल प्रवाह!

सध्या आपण मिठी नदी म्हणून ओळखतो तिचे मूळ नाव माहीम नदी.

प्रजासत्ताकाची शाळा

४२ व्या घटनादुरुस्तीच्या वेळेस यामध्ये समाजवादी असा शब्दप्रयोग समाविष्ट करण्यात आला.

मुंबईची कूळकथा : माहीम, वरळी, बॅकबेचा जन्म

आज दक्षिण मुंबई म्हणून ओळखला जाणारा परिसर हा सात बेटांना जोडून तयार झाला आहे.

डळमळले न्यायमंडळ!

चार न्यायमूर्तीनी एकत्र येऊन शुक्रवारी सकाळी थेट पत्रकार परिषदच घेतली आणि ऐन थंडीत गरम वारे वाहू लागले.

Just Now!
X