04 August 2020

News Flash

विनायक परब

करिअर विशेष : जनुकशास्त्रातील ध्रुवतारा

करिअर निवडताना भविष्यवेधी विषयाचा विचार करायला हवा, असं अमेरिकेतील येल सेंटर फॉर जिनोम अ‍ॅनालिसिसचे कार्यकारी संचालक डॉ. श्रीकांत माने सांगतात.

ऋतुचक्र

आभाळही भरून आलेले, बरेचसे काळवंडलेले.. कदाचित सृष्टीला नवरूप देणारा तो उंबरठय़ावरच येऊन ठेपलाय जणू.

बिल्डर व स्थानिकांच्या प्रयत्नाने, मागाठाणे लेण्यांचा प्रश्न सुटणार!

सहाव्या शतकातील मागाठाणेच्या बौद्ध लेणी अजिंठाला समकालीन असल्यामुळे महत्त्वाच्या ठरतात.

सहाव्या शतकांतील लेणींमध्ये आयता घरोबा!

मागाठाणेच्या बौद्धलेणींची परवड सुरूच

मुंबईची कूळकथा : सहाव्या शतकातील दुर्लक्षित मागाठाणे!

मागाठाणेची ही लेणी मुंबईकरांना फारशी माहीत नाहीत

सर्कशीची सुरुवात!

देशाचे लक्ष कर्नाटकच्या निकालांकडे लागले होते. मतदारांनी कुणालाच स्पष्ट बहुमताचा कौल दिला नाही.

मस्त वाचा, खेळा, नाचा!

आता जमाना बदलला आहे आणि सुट्टी घालविण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत.

पाकला हवा भारतीय बाणा!

पाकिस्तानमध्ये ज्या ज्या वेळेस लोकशाहीची पुनस्र्थापना करण्याचा प्रयत्न होतो, त्या त्या वेळेस पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय या त्यांच्या गुप्तहेर संघटनेच्या माध्यमातून लोकशाहीचा डाव उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातो.

मुंबईची कूळकथा : भाजे नव्हे जीवदानी!

महाराष्ट्रातील सर्वात पहिली लेणी म्हणून या सर्वानीच भाजे लेणींचा विचार केला आहे.

‘रीसेट’!

गेले महिनाभर भारतीय पंतप्रधानांची थोडी धावपळच सुरू आहे, असे दिसते.

मुंबईची कूळकथा : इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकातील जीवदानीची लेणी

जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना यातील मोठय़ा लेणीचे आकारमान थोडे वाढविण्यात आले.

दिसतं तसं नसतं!

वापरकरते सुजाण झाले नाहीत तर आणखी भयानक गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे, ते म्हणजे डीपफेक.

अरुपाचे रूप : तुकड्यांमधला शहरी समुद्र!

शहरीकरणाच्या या विकास प्रक्रियेत आपण समुद्राला मागे हटवतो आहोत.

मुंबईची कूळकथा : पडणची मुंबईतील प्राचीन लेणी इतिहासजमा!

भगवानलाल इंद्रजी यांनी नालासोपाऱ्यावर प्रसिद्ध केलेल्या शोधप्रबंधाच्या अखेरीस पडणच्या लेणींवर सविस्तर नोंद आहे.

वन(अव)नीती

नव्याने आणलेल्या एक्स सिटू विकासाच्या मुद्दय़ाकडे गांभीर्याने पाहायला हवे.

तत्त्वज्ञ बाबासाहेब!

गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हाच बाबासाहेबांच्या विचारांचा आणि आचरणाचाही पाया होता.

सत्तेची रेसिपी

भारतीय मतदार दर निवडणुकागणिक परिपक्व होताना दिसतोय, याचा प्रत्यय २०१९ मध्ये येईलच, अशी अपेक्षा राखण्यास हरकत नाही.

अरूपाचे रूप : जुलूस आणि बरेच काही!

यापूर्वी आपण शकुंतला कुलकर्णी किंवा ‘शकू’चे प्रदर्शन पाहिलेले असेल तर हे असे आश्चर्यकारक काम आपल्याला अपेक्षितच असेल.

बंदरनिश्चितीसाठी खाडीलगतच्या टेकडीवर उत्खनन

या प्रसिद्ध प्राचीन बंदराचे ठिकाण नेमके कोणते याविषयी पुराविदांमध्ये मतभेद आहेत.

नालासोपाऱ्यातील छोटेखानी शिलालेखांचा ठावच नाही

या पुरावशेषांकडे पुरातत्त्व खात्याने लक्ष द्यावे आणि महापालिकेच्या मदतीने नालासोपाऱ्यातच संग्रहालय उभे करावे, अशी मागणीही मूळ धरते आहे.

मुंबईची कूळकथा : नालासोपारा – दोन हजार वर्षांचा समृद्ध वारसा!

चक्रेश्वर तलावाजवळचे मंदिर म्हणजे तर पुरातत्त्वसंशोधक आणि अभ्यासकांचे आवडते ठिकाणच आहे.

कर‘नाटकी’! कर्नाटकच्या रणसंग्रामामध्ये उडतोय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

जे होणार त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकांपर्यंत राहणार याची जाणीव असलेल्या काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी म्हणूनच कंबर कसली आहे. येणाऱ्या महिनाभरात बरेच काही पाहायला मिळेल…

मुंबईची कूळकथा : सोपाऱ्याच्या प्राचीनत्वाची गाथा!

उत्खननाच्या सुरुवातीस पहिल्या सहा फुटांच्या खणकामात १८४१ सालातील दोन आण्यांची नाणी, शिवराई सापडली.

डिजिटली निराधार !

तुम्ही इंटरनेटचा वापर जेवढा अधिक करता तेवढी अधिक माहिती (डेटा) जमा होणार.

Just Now!
X