scorecardresearch

हरियाणा निवडणूक २०२४

दर पाच वर्षांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबरोबरच हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होतं. ९० आमदारांच्या या विधानसभेची यंदाची मुदत ३ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्षाच्या युतीचं सरकार राज्यात अस्तित्वात आलं आणि मनोहरलाल खट्टर भाजपाचे मुख्यमंत्री झाले. याच वर्षी मार्च महिन्यात हरयाणात राजकीय भूकंप झाला. युतीमधील मतभेदांमुळे जननायक पक्ष सरकारमधून बाहेर पडला आणि मनोहरलाल खट्टर सरकार कोसळलं. मात्र, अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा भाजपाच्या नायब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Won

नायब सिंह सैनी

लाडवा

Lost

ज्ञानचंद गुप्ता

पंचकुला

Lost

जेपी दलाल

लोहारू

Won

राव नरबीर सिंह

बादशाहपुर

Won

श्रुती चौधरी

तोशाम

Lost

पवन सैनी

नारायणगड

Lost

मनीष ग्रोव्हर

रोहतक

Polling
05
Oct2024
Counting
08
Oct2024
Nominations starts
05 Sep 2024
Nominations ends
12 Sep 2024
Last date of withdrawal
16 Sep 2024

हरियाणा निवडणुकीच्या बातम्या

निवडा तुमचा मुख्यमंत्री

हरियाणा विधानसभा मतदारसंघांची यादी

हरियाणा मतदारसंघ यादी 2024

Contituency Name Sitting MLA Party
AMBALA CANTT.Anil Vij
AMBALA CITYNirmal Singh Mohra
NARAINGARHShalley Chaudhary
BAWANI KHERA (SC)Kapoor Singh
BHIWANIGhanshyam Saraf
LOHARURajbir Fartia
TOSHAMShruti Choudhry
BADHRAUmed Singh
DADRISunil Satpal Sangwan
BADKHALDhanesh Adlakha
BALLABHGARHMool Chand Sharma
FARIDABADVipul Goel
FARIDABAD NITSatish Kumar Phagna
PRITHLARaghubir Tewatia
TIGAONRajesh Nagar
FATEHABADBalwan Singh Doulatpuria
RATIA (SC)Jarnail Singh
TOHANAParamvir Singh
BADSHAHPURRao Narbir Singh
GURGAONMukesh Sharma
PATAUDI (SC)Bimla Chaudhary
SOHNATejpal Tanwar
ADAMPURChander Parkash S/O Arjun Lal
BARWALARanbir Gangwa
HANSIVinod Bhayana
HISARSavitri Jindal
NALWARandhir Panihar
NARNAUNDJassi Petwar
UKLANA (SC)Naresh Selwal
BADLIKuldeep Vats
BAHADURGARHRajesh Joon
BERIRaghuvir Singh Kadian
JHAJJAR (SC)Geeta Bhukkal
JINDDr Krishan Lal Middha
JULANAVinesh
NARWANA (SC)Krishan Kumar
SAFIDONRam Kumar Gautam
UCHANA KALANDevender Chatar Bhuj Attri
GUHLA (SC)Devender Hans
KAITHALAditya Surjewala
KALAYATVikas Saharan
PUNDRISatpal Jamba
ASSANDHYoginder Singh Rana
GHARAUNDAHarvinder Kalyan
INDRIRam Kumar Kashyap
KARNALJagmohan Anand
NILOKHERI (SC)Bhagwan Dass
LADWANayab Singh
PEHOWAMandeep Chatha
SHAHBAD (SC)Ram Karan
THANESARAshok Kumar Arora
ATELIArti Singh Rao
MAHENDRAGARHKanwar Singh
NANGAL CHAUDHRYManju Choudhary
NARNAULOm Prakash Yadav
FEROZEPUR JHIRKAMamman Khan
NUHAftab Ahmed
PUNAHANAMohammad Ilyas
HATHINMohd Israil
HODAL (SC)Harinder Singh
PALWALGaurav Gautam
KALKAShakti Rani Sharma
PANCHKULAChander Mohan
ISRANA (SC)Krishan Lal Panwar
PANIPAT CITYParmod Kumar Vij
PANIPAT RURALMahipal Dhanda
SAMALKHAManmohan Bhadana
BAWAL (SC)Dr. Krishan Kumar
KOSLIAnil Yadav
REWARILaxman Singh Yadav
GARHI SAMPLA-KILOIBhupinder Singh Hooda
KALANAUR (SC)Shakuntla Khatak
MEHAMBalram Dangi
ROHTAKBharat Bhushan Batra
DABWALI Aditya Devilal
ELLENABADBharat Singh Beniwal
KALANWALI (SC)Shishpal Keharwala
RANIAArjun Chautala
SIRSAGokul Setia
BARODAInduraj Singh Narwal
GANAURDevender Kadyan
GOHANAArvind Kumar Sharma
KHARKHAUDA (SC)Pawan Kharkhoda
RAIKrishna Gahlawat
SONIPATNikhil Madaan
JAGADHRIAkram Khan
RADAURShyam Singh Rana
SADHAURA (SC)Renu Bala
YAMUNANAGARGhanshyam Dass

गेल्या निवडणुकीचे निकाल

FAQ’s

बिहारमध्ये पहिली विधानसभा निवडणूक स्वतंत्र भारतात १९५२ साली झाली. तेव्हा बिहार विधानसभेची एकूण सदस्यसंख्या ३३१ होती. कालांतराने त्यात बदल होऊन आता ती २४३ इतकी आहे.

बिहारमध्ये १९५२ साली लोकसभा निवडणुकांबरोबरच विधानसा निवडणुकाही पार पडल्या. तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे श्रीकृष्ण सिन्हा हे स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत विजय मिळवून बिहारचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत डॉ. अनुराग नारायण हे उपमुख्यमंत्री झाले.

संयुक्त जनता दलचे प्रमुख नितीश कुमार हे सर्वाधिक काळ बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे तीन कार्यकाळ मिळून एकूण १९ वर्षांहून अधिक काळ त्यांनी पूर्ण केला आहे.

२०२० साली बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तीन टप्प्यांत निवडणूक पार पडली. २८ ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया सुरू झाली तर १० नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडली. नितीश कुमार यांचा जदयू पक्ष केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पाठिंब्यावर सत्तेत आला. या आघाडीने २४३ पैकी १२५ जागा जिंकल्या. नितीश कुमार मुख्यमंत्री झाले.

२०२० साली निवडणूक झाली तेव्हा नितीश कुमार भाजपाप्रणीत एनडीएमध्ये होते. पण कालांतराने त्यांनी एनडीएची साथ सोडली व लालू प्रसाद यादव यांच्या राजदशी आघाडी करून सरकार स्थापन केलं. पण तिथेही त्यांचं न पटल्यामुळे त्यांची साथ सोडून नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा एनडीएला जवळ केलं व त्यांच्या जोडीने सरकार स्थापन करून पुन्हा स्वत: मुख्यमंत्री झाले.

भारतात स्वीकारण्यात आलेल्या लोकशाहीच्या प्रातिनिधिक संघराज्य स्वरूपानुसार केंद्रात लोकसभेत लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी खासदार म्हणून बसतात, तर राज्यात अशाच प्रकारे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमदार म्हणून विधानसभेत बसतात. राज्य विधिमंडळात विधानपरिषद हे वरीष्ठ सभागृह तर विधानसभा हे कनिष्ठ सभागृह मानलं जातं.