Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

मध्य प्रदेश निवडणूक २०२३

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांची (Madhya Pradesh Election 2023) काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. तेथील विधानसभेची मुदत ६ जानेवारी २०२४ रोजी पूर्ण होत आहे. या निमित्ताने मध्य प्रदेश राज्यामध्ये मतदान केले जाणार आहे. सध्या त्या राज्यात सुमारे ५.६ कोटी मतदार आहेत असे म्हटले जात आहे. या राज्यातील एकूण २३० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या २३० जागांपैकी ३५ जागा अनुसूचित जाती आणि ४७ जागा अनुसूचित जमातीच्या प्रतिनिधी/ उमेदवारांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मतदानाचा निकाल (Madhya Pradesh Assembly Election 2023 Result ) ३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात येईल.


२०१८ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी ११४ जागा कॉंग्रेस पक्षाकडे होत्या. तर १०९ जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले होते. बहुमत असूनही अपेक्षित जागा न मिळाल्याने कॉंग्रेसने चार अपक्ष पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केले.


पण २०२० मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम म्हणत २२ आमदारांसह भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसचे सरकार बरखास्त होऊन भाजपाकडे सत्ता आली. काही दिवसांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि भाजपा यांपैकी कोण सत्ता गाजवणार हे जानेवारी २०२४ मध्ये समजेल.


Read More
Satnami History Who are the Satnamis Dalit religious community stood against Aurangzeb
एकेकाळी औरंगजेबाविरोधात विद्रोह करणाऱ्या ‘सतनामी’ लोकांनी पोलीस स्टेशन का पेटवलं?

प्रामुख्याने अनुसूचित जाती प्रवर्गात मोडणारे सतनामी समाजाचे वा पंथाचे लोक छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाच्या सीमाभागात राहतात.

Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav Congress PM Modi Constitution
संपत्ती हिसकावून घेऊन ती घुसखोरांमध्ये वाटण्याचा काँग्रेसचा कट; मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

डिसेंबर २०२३ मध्ये मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार सत्तेवर आले. मात्र, या निवडणुकीनंतर भाजपाकडून शिवराज…

Nisha bangre madhya pradesh
काँग्रेसच्या तिकीटासाठी महिलेने दिला उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा; पक्षाने नाकारली उमेदवारी, आता…

मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी छत्रपूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी राजीनामा दिला. पण आता काँग्रेसवरच त्यांनी आरोप केले आहेत.

Congress MLA Anubha Munjare and her husband BSP Lok Sabha candidate Kankar Munjare
राजकारण वाईट! पत्नी काँग्रेसची आमदार, बसपाचा उमेदवार असलेल्या पतीला सोडावं लागलं घर

मध्य प्रदेशमधील बालाघाट लोकसभेचे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार कंकर मुंजरे यांनी स्वतःचे घर सोडलं असून ते आता पत्नीपासून वेगळे राहत…

CM Mohan Yadav MP government change
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या ते मंत्र्यांसाठी विशेष शिकवणी; मोहन यादव MP सरकार कसे चालवतायत?

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी हळूहळू नवीन सरकारला आकार देण्यास सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान…

akhilesh yadav
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय, मध्य प्रदेशची कार्यकारिणी विसर्जित!

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान जागावाटपावरून काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले होते.

mohan yadav
मध्य प्रदेशचे नेतृत्व ओबीसी नेत्याकडे, नवे मुख्यमंत्री मोहन यादव कोण आहेत?

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोहन यादव यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा १२ हजार ९४१ मतांनी पराभव केला होता.

OBC, BJP, Mohan Yadav, Chief Minister, Madhya Pradesh
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादवांच्या निवडीमागे भाजपची ओबीसी समीकरणे प्रीमियम स्टोरी

मोहन यादव हे ओबीसी असल्याने मध्य प्रदेशमधील ओबीसी मतदारांनाही आश्वस्त केले आहे. शिवाय, मध्य प्रदेशमधील यादव समूहाय भाजपच्या पाठिशी असल्याने…

KP Singh kakkaju
काँग्रेसच्या आमदाराचा पराभव होताच ज्येष्ठ नागरिकाने केले मुंडण; १५ वर्षांपूर्वी घेतली होती शपथ

ज्येष्ठ नागरिक गोविंद सिंह लोधी यांचा १५ वर्षांपूर्वी काँग्रेसचे आमदार केपी सिंह यांनी अपमान केला होता. तेव्हाच लोधी यांनी शपथ…

MLA Kamleshwar Dodiyar from MP
मोटारसायकल उधार घेत आमदाराचा ३३० किमी प्रवास; मातीच्या घरात राहणाऱ्या डोडियार यांचा भाजपा, काँग्रेसवर विजय

Madhya Pradesh Assembly Election : मातीचे घर, कर्ज काढून निवडणूक लढविलेले भारतीय आदिवासी पक्षाचे आमदार कमलेश्वर डोडियार यांनी राजधानी भोपाळला…

crime
भाजपाला मतदान केल्याने मुस्लीम महिलेला मारहाण; मध्य प्रदेशमधील खळबळजनक घटना

नॅशनल पसमंदा मुस्लिम फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष नौशाद खान हे पीडिता आणि तिच्या वडिलांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. त्यांनी जिल्हाधिकारी प्रवीण सिंग यांच्याकडे…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या